एक्स्प्लोर

Deool Band 2 : तू, मी अन् 'देऊळ बंद 2'.. प्रवीण तरडेंच्या पत्नीची इमोशनल पोस्ट, सेटवरील UNSEEN Photos शेअर

Pravin Tarde And Snehal Tarde: 'देऊळ बंद 2' सिनेमाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद. स्नेहल तरडेंची भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट.

Snehal Tarde Emotional Post On Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2 - आता परीक्षा देवाची' (Deool Band) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.  मोहन जोशी (Mohan Joshi) अभिनीत या सिनेमात स्नेहल तरडे यांचीही मुख्य भूमिका (Snehal Tarde) आहे. 'देऊळ बंद' या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.  तब्बल 11 वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल रिलीज झाला आहे.  या सिनेमात अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलाशक्ती हे तिन्ही मुद्दे केंद्रस्थानी आहेत.  या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे भारावून गेले आहेत. हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. यानिमित्त स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.   

स्नेहल तरडेंची खास पोस्ट (Pravin Tarde Marathi movie Deool Band 2)

'देऊळ बंद 2' ला मिळत असलेल्या यशानंतर स्नेहल तरडे यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी 'देऊळ बंद 2'च्या सेटवरील प्रवीण तरडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांनी एक भावनिक आणि सुंदर कॅप्शन दिलं आहे. 'तू, मी अन्  देऊळ बंद 2. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला. सिनेमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. तू अन् मी, एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं!'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Snehal Tarde (@snehal.tarde)

'स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं. त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रचंड प्रेम. तसेच  आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम. या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं. आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकर्‍यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते'. 

'निर्मात्यांना चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करण्याची बुद्धी देऊन, त्यांच्या स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना.. योग्य वेळ साधून सगळं काही घडवून आणलंय त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत, हे आपले केवढे मोठे भाग्य म्हणायचे! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना...श्री स्वामी समर्थ महाराज की जय', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget