एक्स्प्लोर

Jubin Nautiyal : लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा अपघात; रूग्णालयात उपचार सुरु

Jubin Nautiyal hospitalised : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) जिन्यांवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

Jubin Nautiyal hospitalised : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) जिन्यांवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी घडली. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जुबिनची कोपर फ्रॅक्चर झाली आहे. मात्र, बिल्डींगच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. जुबिन नौटियाल अलीकडच्या काळात 'तू सामना आये', 'माणिके' आणि 'बना शराबी' सारख्या लोकप्रिय ट्रेडिंग गाण्यांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झाल्यानंतर जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

तरूणाईत जुबिनची प्रचंड क्रेझ

जुबिन नौटियाल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि तरुणांमधील सर्वात आवडत्या गायकांपैकी एक आहे. त्याच्याबरोबर झालेल्या अपघाताच्या वृत्तानंतर त्याच्या चाहत्यांचीही निराशा झाली असून तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकतेच जुबिनचे 'तू सामना आये' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. गुरुवारीच योहानीबरोबर गाण्याच्या रिलीज कार्यक्रमात तो दिसला होता.

जुबिन नौटियालची गाणी चाहत्यांना खूप आवडतात. आपल्या गाण्यांच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. जुबिनची 'लूट गये ते हमनवा मेरे', 'रात लंबिया', 'गुठ्ठी मोहब्बत में' अशी अनेक गाणी तरूणांमध्ये लोकप्रिय आहेत. अलीकडेच त्याने अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि नोरा फतेही यांच्यावर चित्रित केलेले 'माणिक माघे हिते' हे व्हायरल गाणे देखील गायले आहे.

अनेक हिट गाणी देणाऱ्या जुबिन नौटियालबरोबरच्या या घटनेने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. जुबिन त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या लुक्समुळेही चर्चेत आहे. जबरदस्त गाणी आणि त्याच्या क्युट लूकमुळे सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

महत्त्वाच्या बातम्या :   

Cirkus Trailer Launch : रणवीर सिंहच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सिनेमात दीपिका देणार जबरदस्त सरप्राईज

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget