एक्स्प्लोर

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'

कुठल्याही कलाकारासाठी आदर पाहिजे, मग तुम्ही 2 रुपये द्या 10 रुपये द्या, किंवा 100 रुपये द्या. प्रत्येक जण हा पैशांसाठी काम करत असतो असंही तो म्हणाला.

Siddharth Jadhav on Rejecting Sacred Games:  बॉलीवूडमध्ये मोजकेच असे मराठी कलाकार आहेत ज्यांना  हिंदी कलाकारांच्या तोलामोलाच्या, मानधनाच्या भूमिका मिळतात. हिंदी मनोरंजनविश्वात मराठी कलाकारांना फारशी किंमत मिळत नसल्याची तक्रार आपण अनेकदा ऐकली आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रचंड एनर्जेटिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या चर्चेत आहे त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमुळे. जुलै 2018मध्ये रिलीज झालेला नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान यांच्या 'सेक्रेड गेम्स ' (Sacred Games)या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये सिद्धार्थने ऑडिशन दिलेली. मात्र, सगळं जवळपास ठरलेलं असताना पैशांची बोलणी झाली आणि सगळ्याच बोलण्या फिस्कटल्या. निर्मात्यांनी ऑफर केलेली अपमानजनक रक्कम पाहून सिद्धार्थने 'सेक्रेड गेम्स' नाकारल्याचं या मुलाखतीत सांगितलं. 'बॉलीवूड बबल'ला तो बोलत होता. 

Siddharth Jadhav: काय म्हणाला सिद्धार्थ जाधव ?

सिक्रेट गेम्स नाकारल्याचं कारण उघड करताना सिद्धार्थ म्हणाला ' खरंतर सिक्रेट गेम्सला मी नकार दिलेला नाही.मी त्यावेळी एक मराठी चित्रपट करत होतो 'फास्टर फेणे' नावाचा. त्याचे दिग्दर्शक आहेत आदित्य सरपोतदार. माझं खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या पहिला चित्रपटात मी काम केलंय. त्याने मला सांगितलं मला मुकेश छाबरा यांच्या कास्टिंग एजन्सीतून फोन आला होता ऑडिशनसाठी. पण माझं असं होतं की आता ऑडिशन देण्याची माझी वेळ संपली आहे. मी तर मुकेश छाबरा यांना ओळखतही नव्हतं तेव्हा. मी त्यांचा अपमान नाही करत. पण, माझा झोन मराठी आहे. मला हिंदीची मोठी माणसं आपल्याला कशी माहिती असतील; मी विचारलं मुकेश छाब्रा कोण  आहेत ? मला त्यांच्याकडून फोन आलाय ऑडिशनसाठी. विक्रमादित्य मोटवानी सर फँटम प्रोडक्शनसाठी काहीतरी करत आहेत. आदित्य मला म्हणाला की, मोठे दिग्दर्शक आहेत, तू ऑडिशनला जा. त्याचा एकून मी पण गेलो. ऑडिशन झाली." 

Siddharth Jadhav: मानधनाची रक्कम एवढी अपमानजनक ..

तो पुढे म्हणाला, "छोटा बदरिया, बडा बदरिया अशी दोन पात्र होती. आणि गणपत नावाचं एक पात्र नवाझ सरांसोबत असणार होतं. ऑडिशन नंतर मला फोनही आला, त्यांनी मला सांगितलं की तुझी ऑडिशन यूएसमध्ये जाणार आहे. नेटफ्लिक्सकडे ऑडिशन गेली. ते सगळं झालं. आणि पैशांची बोलणी झाली. आणि मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक होती. त्यामुळे इतकं कमी चालणार नाही असं मी कळवलं. मी हळूहळू ही गोष्ट शिकलोय. मी जेव्हा सिरीज पाहिली तेव्हा ते पात्र फारसं दिसलंच नव्हतं. त्यामुळे ती वेब सिरीज नाकारल्याचा पश्चाताप मला अजिबात नाही. फक्त एक आदर असला पाहिजे. कुठल्याही कलाकारासाठी आदर पाहिजे, मग तुम्ही 2 रुपये द्या 10 रुपये द्या, किंवा 100 रुपये द्या. प्रत्येक जण हा पैशांसाठी काम करत असतो, पण फक्त पैशांसाठी काम करत नसतो. हा विचार आधी ऐकला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. सुरुवातीला 'हे असं कसं बोलतात ' असं व्हायचं. आता ही फारशी मोठी गोष्ट मला वाटत नाही. " असं सिद्धार्थ जाधवने सांगितलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget