एक्स्प्लोर

Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?

Anirudh Ravichander and Kavya Maran Age Difference: अनिरुद्ध रविचंदर अन् काव्या मारन यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

Anirudh Ravichander and Kavya Maran: एकीकडे 'जेलर 2' (Jailer 2) या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. अशातच संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे.  अनिरुद्ध रविचंदर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. IPL टीम 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकिन काव्या मारनसोबत (Kavya Maran) लग्न (Wedding) करणार असल्याची माहिती आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर 2026 रोजी लग्न करणार असल्याची माहिती आहे.  11 नोव्हेंबरला ग्रीसमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.  तर, 11 नोव्हेंबरला वेडिंग रिसेप्शन पार पडणार, अशी माहिती आहे. दरम्यान, दोघांकडून अद्याप लग्न आणि रिसेप्शनबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.    

वलई पेच्चु यांच्या रिपोर्टनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन या दोघांचं लग्न 11 नोव्हेंबर रोजी पार पडणार, अशी माहिती आहे.  ग्रीसमध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, अशी चर्चा आहे.   तर, चेन्नईमध्ये 11 नोव्हेंबर रोजी वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे, अशी बातमी आहे. आता असं म्हटलं जात आहे की, 21 नोव्हेंबरला वेडिंग रिसेप्शन होणार आहे.  हे वेडिंग रिसेप्शन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे.  तेलंगणा सीएमओने एक फोटो शेअर केला आहे. रिपोर्टनुसार,  काव्या मारन  आणि अनिरुद्ध यांचे वेडिंग रिसेप्शन 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे.

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्यातील वयात अंतर किती? (Anirudh Ravichander and Kavya Maran Wedding Age Difference)

6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नई येथे काव्या मारनचा जन्म झाला. चेअरमन कलानिधी मारनची काव्या मुलगी आहे.  काव्या मारनच्या आईचं नाव कावेरी मारन असे आहे.  काव्या मारनने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून कॉमर्सची डिग्री घेतली. तर, वारविक बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले.  तिचे वडील सनराइजर्स हैदराबादचे को-ओनर आहेत.  काव्या मारन आयपीएलमधील सुप्रसिद्ध चेहरा आहे. तिचा नेटवर्थ साधारण 409 कोटी इतका आहे.  तर, अनिरुद्ध रविचंदर याचा नेटवर्थ 50 कोटी इतका आहे. दोघांच्या वयाच्या अंतरबद्दल बोलायचं झाल्यास,  काव्या मारन सध्या 34 वर्षांची आहे.    तर, अनिरुद्ध रविचंदर याचा जन्म 16 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. अनिरुद्ध रविचंदर 36 वर्षांचा आहे. दोघांमध्ये 2 वर्षांचा अंतर आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Soham Bandekar on Wife Pooja Birari: 'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
दसऱ्यानंतर मनोरंजनाचा धमाका! थिएटरपासून OTT पर्यंत 9 चित्रपट-सीरिज रिलीज होणार, वाचा यादी
Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
Lalit Prabhakar Namdeo Dhasal Look: कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
Embed widget