एक्स्प्लोर

Shruti Haasan: अभिनेत्री श्रुती हसन करतेय या आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत दिली माहिती

श्रुतीनं (Shruti Haasan) नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shruti Haasan : दाक्षिणात्य चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता कमल हासनची (Kamal Haasan) मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे श्रुती चर्चेत असते. श्रुती ही गॉथ या कल्चरला फॉलो करते. याबाबत ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते. श्रुतीनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्रुतीनं तिला झालेल्या आजाराची माहिती दिली आहे. सध्या श्रुतीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

श्रुतीनं तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून तिच्या हेल्थबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. PCOS (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) या आजाराचा सामना श्रुती करत आहे.  या आजारावर मात करण्यासाठी ती योग्य आहार आणि शरीराला रेस्ट देणं या गोष्टींना फॉलो करत आहे, असं श्रुतीनं पोस्टमध्ये सांगितलं. श्रुतीनं तिचा वर्क-आऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं PCOS बाबत सांगितलं. PCOS मुळे हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात तसेच यामुळे ब्लोटिंगची समस्या जाणवते. तसेच शरीरामधील मेटाबॉलिकमध्ये बदल होतात, असं या पोस्टमधून श्रुतीनं सांगितलं. 'माझं शरीर सध्या  पर्फेक्ट नाहीये पण माझं ह्रदय आहे. हॅप्पी राहा', असंही श्रुतीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 
 
पाहा श्रुतीची पोस्ट

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

श्रुतीची  'बेस्टसेलर'  ही वेबसीरिज 18 फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली.  या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. तर अल्केमी एलएलपी, सिद्धार्थ पी मल्होत्रा, सपना मल्होत्रा ​​हे या सीरिजचे निर्माते आहेत. लवकरच तिचा 'सालार' ‘Salaar’ नावाचा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये श्रुतीसोबतच अबिनेता प्रभास देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. रमैय्या वस्तावैय्या या हिंदी चित्रपटामध्ये देखील श्रुतीनं काम केलं आहे. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Set Fire Mumbai Goregaon: रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?
रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?
Sanjay Dutt  Clarification On Video: 'भारतात शांतता उरलीच नाही...', वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय दत्त ट्रोल, अखेर हात जोडून मागितली माफी, म्हणाला...
'भारतात शांतता उरलीच नाही...', वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय दत्त ट्रोल, अखेर हात जोडून मागितली माफी, म्हणाला...
Khatron Ke Khiladi 15 Winner Avinash Mishra: अविनाश मिश्रानं उंचावली रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 15'ची ट्रॉफी; ऋत्विक धनजानीला हरवून मिळवले 20 लाखांची रोख रक्कम अन् नवी कोरी गाडी
अविनाश मिश्रानं उंचावली रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 15'ची ट्रॉफी; ऋत्विक धनजानीला हरवून मिळवले 20 लाखांची रोख रक्कम अन् नवी कोरी गाडी
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget