एक्स्प्लोर

Bestseller Series Trailer : 'ताहिर वजीर' देव आहे की राक्षस? 'बेस्टसेलर' सीरिजचा 'हा' ट्रेलर पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Amazon Prime Video Bestseller Series : 'बेस्टसेलर' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या 2 मिनिटं 36 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला प्रेम, विश्वासघात, भीती, मृत्यू, हिंसा आणि रोमांच सर्व काही दिसेल.

Bestseller Series : अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या नवीन सीरिज 'बेस्टसेलर'चा (Bestseller) ट्रेलर रिलीज झाला आहे. या 2 मिनिटं 36 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला प्रेम, विश्वासघात, भीती, मृत्यू, हिंसा आणि रोमांच सर्वकाही दिसणार आहे. 'बेस्टसेलर' या थ्रिलर सीरिजचा सस्पेन्सफुल ट्रेलर तुम्हाला लेखकाच्या एका अनोख्या प्रवासात घेऊन जाईल, ज्याचा शेवट भयंकर होऊ शकतो! 'बेस्ट सेलर'मध्ये मिथुन चक्रवर्ती, श्रुती हासन, अर्जन बाजवा, गौहर खान, सत्यजित दुबे आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

काय आहे बेस्ट सेलरची गोष्ट?

अर्जन बाजवा हा ट्रेलरमध्ये दिसत आहे. ताहिर वजीर नावाचा एक खूप मोठा आणि प्रसिद्ध लेखक आहे. एके दिवशी ताहिर वजीर एका कॉफी शॉपमध्ये पोहोचतो जिथे तो श्रुती हासनला भेटतो जी ती त्याची मोठी फॅन असल्याचे सांगते. तिथूनच खरा खेळ सुरू होतो. श्रुतीच्या हातावरची जखम पाहून ताहिर तिच्या वेदनांवर एक पुस्तक लिहू लागतो. पण या दरम्यान अशा काही घटना घडतात ज्यामुळे ताहिरला संशय येऊ लागतो. ताहिरच्या जवळच्या नातेवाईकांना रक्तस्त्राव सुरू होतो, त्यांना हल्ले होऊ लागतात. या सगळ्या घटनांमध्ये मिथुन चक्रवर्ती या सीरिजमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्ताची भूमिका साकारत आहे. ते या सर्व प्रकरणाचा तपास करतात. आता तपासात नेमकं काय होणार? ताहिर दोषी सिद्ध होणार की खेळ काही वेगळाच होणार? हे तर सीरिज पाहिल्यावरंच कळेल.

'बेस्टसेलर' येत्या 18 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. तर अल्केमी एलएलपी, सिद्धार्थ पी मल्होत्रा, सपना मल्होत्रा ​​हे या सीरिजचे निर्माते आहेत. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget