एक्स्प्लोर

Shriya Pilgaonkar On Marriage: लग्न कधी करणार? यावर श्रिया पिळगावकरचं थेट उत्तर, म्हणाली, 'जेव्हा मला असा मुलगा भेटेल, ज्याच्यावर...'

Shriya Pilgaonkar On Marriage: सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ओटीटीची लोकप्रिय अभिनेत्री आहे.  

Shriya Pilgaonkar On Marriage: दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक असलेल्या सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत (Film Industry) काम करायला सुरुवात केली. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची लेक श्रिया पिळगावकरही (Actress Shriya Pilgaonkar) इंडस्ट्रीत आपलं नाव गाजवत आहे.  सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ओटीटीची लोकप्रिय (OTT Actress) अभिनेत्री आहे.  

श्रियानं आजवर अनेक सुपरहिट वेबसीरिजमध्ये (Web Series) काम केलं आहे. नुकतीच ती 'मंडाला मर्डर्स' सीरिजमध्ये दिसलेली. श्रिया 36 वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तिला अनेकदा लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला जातो. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत श्रियाला लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर तिनं आपलं मत मांडलं आहे. सचिन पिळगावकरांच्या लेकीनं लग्नाबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

लग्नबाबत नेमकं काय म्हणाली  श्रिया पिळगावकर? 

श्रिया पिळगावकरनं नुकतीच 'युवा'युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना श्रिया म्हणाली की, "गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारतायत. पण यावर उत्तर द्यायचा माझ्यावर कधीच दबाव नव्हता... माझ्या आईवडिलांनासुद्धा पूर्ण कल्पना आहे की, जेव्हा मला असा मुलगा भेटेल, ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते, तेव्हा मी लग्न करेन... हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे..."

View this post on Instagram
 
A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

"माझे आईवडील नेहमी मला हेच म्हणतात की, तुला लग्न करायचंच नसेल तरी आम्ही पाठिंबा देऊ... पण जर तुला लग्न करायचं असेल तर असं समजू नको कोणीतरी मुलगा अचानक नाट्यमयरितीनं तुझ्यासमोर येऊन उभा राहील... हे फक्त सिनेमातच चांगलं वाटतं. जर असं काही आपोआप झालं नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतील.", असं श्रिया पिळगावकर म्हणाली.  

श्रिया पिळगांवकरनं पुढे बोलताना सांगितलं की, आई-बाबांनी मला विचारलं की, तू तसे प्रयत्न करत आहेस का? यावर मला हसू आलं. अनेकदा लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रयत्न करत नसता तेव्हा अचानक तुम्हाला कोणीतरी भेटतं. त्यामुळे मी नेहमी खाली पाहूनच चालते. म्हणजे मी त्याचा शोध घेतच नाहीये अशा आविर्भावात मी चालते...", असं श्रिया पिळगावकरनं सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lalit Prabhakar Coment On Marriage: 'मेरी दुल्हन तो...', ललित प्रभाकरनं स्पष्टच सांगून टाकलं, लग्नाबाबत म्हणाला...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget