एक्स्प्लोर

Shreyas Talpade : 'ही' स्पेशल ऑफर! श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाच्या 1 तिकीटावर एक तिकीट फ्री

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा ही अनोखी गाठ हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Shreyas Talpade Movie : श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगावले (Gauri Ingawale) मुख्य भूमिकेत असलेला 'ही अनोखी गाठ' (Hee Anokhi Gath) हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटावर एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर 1 तिकीट फ्री देण्यात येणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यसच्या आजारपणानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच या चित्रपटामध्ये गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासाठी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. 1 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर 1 मार्चपासूनच लागू होणार आहे. बूक माय शोवर तुम्ही HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, 'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना 1 वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

महेश मांजरेकर यांची कलाकृती 

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hi Anokhi Gath) या चित्रपटाची चर्चा मागील गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. 

आजारपणानंतर श्रेयसचं दमदार कमबॅक

अभिनेता श्रेयस तळपदेला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्याने पूर्णपणे आराम केला. पण आता श्रेयस पूर्णपणे बरा झाला असून तो ही अनोखी गाठ या चित्रपटातून दमदार कमबॅक करणार आहे. दरम्यान चाहते देखील त्याच्या या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहे. 

ही बातमी वाचा : 

Sai Tamhankar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून मी ब्रेक घेणार नाही; सईने 'त्या' पोस्टबाबत नेमकं काय सांगितले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget