एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Ashneer Grover : ‘ये सब दोगलापन है!’ म्हणणाऱ्या अश्नीर ग्रोव्हरच्या घरात 10 कोटींचं डायनिंग टेबल! लक्झरी लाईफ पाहिलीत?

Ashneer Grover : अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर अतिशय लक्झरी लाईफ जगतात. बहुतेक चाहत्यांना सध्या त्यांच्या या जीवनशैलीबद्दल फारशी माहिती नाही.

Ashneer Grover : 'शार्क टँक इंडिया'चे परीक्षक आणि 'भारत पे'चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. अश्नीर ग्रोव्हरचा कंपनीसोबत वाद सुरू होता, त्यानंतर त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर अतिशय लक्झरी लाईफ जगतात. बहुतेक चाहत्यांना सध्या त्यांच्या या जीवनशैलीबद्दल फारशी माहिती नाही.

चाहत्यांना अश्नीरचा राग माहित आहे, पण तुम्हाला त्याच्या आणि त्याच्या शाही जीवनाशी संबंधित वादांबद्दल माहिती आहे का? ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरी यांनी अलीकडच्या काळात त्यांच्या एका लक्झरी प्रॉपर्टीचे नूतनीकरण केले आहे. गाड्यांची आवड असणाऱ्या अश्नीरने एक पोर्श कारही घेतली आहे. अशनीरने कंपनीच्या काही लोकांनी माहिती देताना सांगितले होते की, त्याने त्याच्या घरातील डायनिंग टेबलवरच जवळपास 9 कोटी 93 लाख रुपये खर्च केले होते.

अश्नीर ग्रोव्हरने कंपनीच्या खात्यातून पैसे काढले!

‘भारत पे’ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोव्हर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. ते येथेच थांबले नाहीत, बनावट विक्रेते तयार करून कंपनीच्या खात्यातून पैसे उकळले आणि कंपनीच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. BharatPe ने म्हटले, नुकतीच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, ती रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत ग्रोव्हरच्या केलेल्या गैरव्यवहार बाबत चर्चा झाली. बैठकीनंतर कंपनीने दिलेल्या निवेदनात ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवल्याची माहिती देण्यात आली आहे. लेखापरीक्षण अहवालात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे भारतपे कडून सांगण्यात आले.

'शार्क टँक' या टीव्ही शोमधून अश्नीर ग्रोव्हर देशभरात प्रसिद्ध झाला. सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्‍या या शोमध्ये अश्नीर अतिशय आक्रमक आणि गंभीर परीक्षक म्हणून दिसला होता. नव उद्योजकांशी त्याची बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना न पटल्यामुळे त्याला ट्रोल देखील करण्यात आले होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget