एक्स्प्लोर

Shalin Bhanot : अगंगं गंगं विंचू चावला...शालीन भानोतला एकचवेळी चावले 200 विंचू, काय झालं नेमकं?

Shalin Bhanot : अभिनेता शालिन भनोत याला तब्बल 200 विंचूंनी चावा घेतला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शालिन हा सध्या ‘खतरो के खिलाडी’ या रिएल्टी शोमध्ये सहभागी झाला आहे.

Shalin Bhanot :  अभिनेता शालिन भनोत (Shalin Bhanot) याला तब्बल 200 विंचूंनी चावा घेतला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, लोकांकडून सहानुभूती मिळण्याऐवजी उलट त्यालाच दोन शब्द ऐकावे लागत आहेत. शालिन हा सध्या ‘खतरो के खिलाडी’  (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या रिएल्टी शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यानच त्याला विंचू चावले आहेत. 

छोट्या पडद्यावर सध्या 'खतरो के खिलाडी' या रिएल्टी शोचा नवा सीझन लोकांच्या भेटीला आला आहे. सध्या या शोचा 14 वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये  सुमोना चक्रवर्ती, करणवीर मेहरा, अदिती शर्मा, शालीन भानोत, अभिषेक कुमार आदी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. आता, शालिन भानोतचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शालिनच्या चेहऱ्याला सूज आली आहे. त्याशिवाय अंगावरही चट्टे दिसत आहेत. 

शालिन भानोतचा व्हिडीओ अभिषेकने शूट केला असून या व्हिडीओमध्ये बोलतो की, “बघा हे काय झालं?”, त्याला नंतर अभिषेक विचारतो की, “हे कोणी केलं?”, त्यावर शालीन उत्तर देतो की, “मला विंचू चावले”. 'खतरो के खिलाडी'मधील टास्कमध्ये त्याला 200 विंचू चावले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

नेटकऱ्यांनी काय म्हटले?

शालिनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या  कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शालिन काळजी घे असेही एकाने म्हटले. तर, एका युजरने म्हटले की हे सगळं तू स्वत:साठी करतोय, आमच्यासाठी करत नाही. आणखी एकाने म्हटले की, हे सगळं करण्यासाठी तुला पैसे मिळतात, आम्हाला काय याचं असे म्हटले. याचे ओव्हरअॅक्टिंगचे 50 रुपये कापा असे एकाने म्हटले. 

बिग बॉसमध्ये झाला होता सहभागी

शालिन भानोत हा सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 16) दिसला होता. शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कुलवधू', 'गृहस्थी', 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सान्या' सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. लजीत कौरसोबत 'नच बलिए 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला होता. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Musafir Cafe in Real: विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget