एक्स्प्लोर

दोन मुलांची Santoor mummy, श्वेता अन् पलक तिवारी सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी स्पॉट VIDEO

Santoor mummy : 'द भूतनी' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या मुलीला सपोर्ट करण्यासाठी पोहोचलेली पाहायला मिळाली.

Santoor mummy : 'द भूतनी' चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी चित्रपटाची स्टारकास्ट आणि बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक मोठे स्टार्स या खास प्रसंगी पोहोचले होते. अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिची मुलगी पलक तिवारीला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेली पाहायला मिळाली. बॉलिवूडमधील दोन मुलांची संतूर mummy म्हणून ओळखली जाणारी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) यावेळी एकत्रित पाहायला मिळाले. 'द भूतनी' या चित्रपटात एका  भूताची भूमिका साकारणारी मौनी रॉय या कार्यक्रमातून अनुपस्थित होती. चित्रपटात भूत पळवणाऱ्या बाबाची भूमिका साकारणारा संजय दत्तही यावेळी आवर्जुन उपस्थित राहिला. 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

'द भूतनी' या चित्रपटात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसणार आहे. स्क्रिनिंगच्या निमित्ताने पलक पारंपारिक लूकमध्ये दिसली. तिने हिरव्या रंगाचा सूट घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. चाहत्यांना तिचा हा देसी लूक खूप आवडला. पलकला सपोर्ट करण्यासाठी  तिची आई आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी देखील स्क्रीनिंगला पोहोचली. खास गोष्ट म्हणजे श्वेताने 'द भूतनी' चित्रपटाचा लोगो प्रिंट असलेला टी-शर्ट घातला होता आणि ती तिच्या मुलासोबत दिसली.

बिग बॉस 18 फेम यामिनी मल्होत्रा ​​देखील या स्क्रीनिंगला पोहोचली. तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक चर्चेत राहिला. यामिनीने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश पोझ दिल्या आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल देखील या स्क्रीनिंगला उपस्थित होती. पलकने त्याला पाहताच मिठी मारली. दोघांनीही एकत्र पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर गोड स्माईल दिली. 

यावेळी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील उपस्थित होता. तो देखील खास पलकला सपोर्ट करण्यासाठी आला होता. पलक आणि इब्राहिम यांच्यातील मैत्रीची खूप चर्चा आहे आणि त्यांच्या डेटिंगच्या बातम्या अनेकदा समोर येतात.'द भूतनी' चित्रपटाचे हे प्रदर्शन केवळ चित्रपटाशी संबंधित कलाकारांसाठी खास नव्हते, तर चाहत्यांसाठी मनोरंजनाचा एक मोठा डोस देखील बनले. आता 1 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना किती घाबरवतो आणि हसवतो हे लवकरच समजेल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बाप होण्यासाठी निर्णय घेतला, पण तरीही शेवटच्या श्वासापर्यंत खंत राहिलीच; मधुबाला अन् दिलीपकुमारांच्या नाजूक नात्यावर अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
वाढलेलं वजन, दाढी आणि डोक्यावरचे गळालेले केस; राजकुमार रावची विचित्र परिस्थिती पाहून चाहते चिंतेत VIDEO
वाढलेलं वजन, दाढी आणि डोक्यावरचे गळालेले केस; राजकुमार रावची विचित्र परिस्थिती पाहून चाहते चिंतेत VIDEO
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Embed widget