एक्स्प्लोर

संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात अनेक संवेदनशील राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे.

Sanjay Dutt Aakhri Sawal Movie Ban in UAE: संजय दत्तचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आखरी सवाल' (Aakhri Sawal) बऱ्याच वादानंतर आणि बऱ्याच विलंबाने अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. खरंतर प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची फारशी चर्चा नव्हती. याचाच परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून आलाय. राजकीय आणि वैचारिक विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला 'ओपनिंग डे ' लाच फटका बसल्याचं दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला  UAE मध्ये बॅन करण्यात आलंय. तिथल्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात अनेक संवेदनशील राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे.

आखरी सवाल चित्रपटावर UAE मध्ये बंदी 

संजय दत्तचा ' आखरी सवाल ' हा चित्रपट मुळात 8 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण भारताच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला मंजुरी दिली नाही. अखेर विलंबाने का होईना, संजय दत्तचा चित्रपट 15 मे रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने UA 16+ प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली.पण UAE सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक संवेदनशील दृश्ये कापण्यास  सांगितली. मात्र, निर्मात्यांनी हे बदल स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी अबु धाबी, दुबई, अजमान, फुजैरा, रास अल खैमा आणि उम्म अल क्वैन यासह यूएईच्या अनेक भागांमध्ये 'आखरी सवाल ' चित्रपटावर बंदी घालण्यात आली. यापूर्वी धुरंधर आणि बॉर्डर 2 सारख्या चित्रपटांनाही UAE ने चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली होती.मात्र ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर तिथल्या प्रेक्षकांनीही चित्रपट पाहिले.

संजय दत्त गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने मल्टी-स्टारर चित्रपटांमध्ये दिसला आहे. यात  त्याने सहाय्यक आणि खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे, 'आखिरी सवाल' या चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणू शकेल की नाही, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते.'आखिरी सवाल'च्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे बजेट अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 30 -40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget