एक्स्प्लोर

Samay Raina: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?

'इंडियाज गॉट लेटेंट' वादाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Samay Raina Supreme Court Fine: स्टँड-अप कॉमेडियन समय रैना (Samay Raina) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या वादग्रस्त 'इंडियाज गॉट लेटेंट' शोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्याला पुन्हा फटकारलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, समय रैनाने न्यायालयाची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिली. या प्रकरणात त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, ठराविक मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास समय रैनाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर स्वतःला 'युथ आयकॉन' म्हणून सादर करणाऱ्या समय रैनालाही न्यायालयाने सुनावलं. इतक्या उशिराने उत्तर का देण्यात आलं, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी समयच्या उत्तराची फाईल वाचताना, "हे बाजूला ठेवा," अशीही प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं जात आहे.

दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप

न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी अपराजिता यांनी न्यायालयात सांगितलं की, या प्रकरणात आक्षेप घेणारे लोक नुकसानभरपाईसाठी नव्हे, तर दिव्यांगांच्या सन्मानासाठी लढत आहेत. 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतर काही इन्फ्लुएन्सर्स यांनी दिव्यांग मुले आणि व्यक्तींबाबत आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधितांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दोन आठवड्यांच्या आत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी समय रैनाने आपल्या शोमध्ये स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त व्यक्ती आणि दिव्यांग मुलांवर विनोद केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर समय रैना आणि शोमधील इतर कलाकारांना सार्वजनिक माफी मागावी लागली होती.या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी समय रैनाला एसएमएग्रस्त मुलांच्या उपचारासाठी निधी उभारण्यासाठी विशेष शो आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याने एसएमए फाउंडेशनशी किंवा या आजाराने ग्रस्त व्यक्तींशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याचं सुनावणीदरम्यान समोर आलं.

एसएमए फाउंडेशनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं, "तो स्वतःला 'युथ आयकॉन' म्हणवतो, पण न्यायालयाच्या आदेशाचंही पालन करत नाही. तो सातत्याने कार्यक्रम करत आहे, मात्र एसएमएग्रस्तांसाठी कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत."या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला दंड ठोठावत आदेशाचं तातडीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget