एक्स्प्लोर

Salman Khan Old Friend Statement: 'सलमान खान और मैं साथ में नंगे नहाए हैं...'; भाईजानबाबत अत्यंत जवळच्या मित्राचा खळबळजनक खुलासा, काय सांगितलं?

Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता राजू श्रेष्ठ बालपणीचे मित्र. राजू श्रेष्ठ म्हणजे, बॉलिवूडसाठी काही नवखं नाव नाही. राजू श्रेष्ठला 'मास्टर राजू' नावानं ओळखलं जातं.

Salman Khan And I Bathed Naked Together Old Friend Statement: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग खान सलमान खानचे (Salman Khan) जगभरात अनेक चाहते आहेत. आजवर आपण सलमान खानचे अनेक किस्से ऐकले आहेत. कधी त्याचे कुटुंबीय, तर कधी मित्रमंडळींनी सलमान खानचे अनेक गंमतीशीर किस्से शेअर केले आहेत. सध्या असाच एक सलमान खानचा किस्सा चर्चेत आला आहे. सलमान खानच्या जुन्या मित्रानं त्यांच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यापैकी एक किस्सा सध्या व्हायरल होत असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता राजू श्रेष्ठ (Raju Shrestha) बालपणीचे मित्र. राजू श्रेष्ठ म्हणजे, बॉलिवूडसाठी काही नवखं नाव नाही. राजू श्रेष्ठला 'मास्टर राजू' नावानं ओळखलं जातं. 'मास्टर राजू' या नावानं राजू श्रेष्ठनं अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलंय. अलिकडच्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्यानं सलमान खानसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासोबतच अनेक गंमतीशीर किस्सेही शेअर केले आहेत. 

राजू श्रेष्ठनं खुलासा केला की, सलमानसोबतची त्याची मैत्री खूप जुनी. त्यांनी त्यांचं बालपण मुंबईच्या वांद्रे परिसरात एकत्र घालवलं. ते एकत्र सायकल चालवायचे आणि बालपणीच्या मजामस्तीचा भाग म्हणून ते अनेकदा नग्न होऊन आंघोळ करायचे... 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raju (@itsmasterraju)

राजू श्रेष्ठ सलमान खानसोबतची आठवण सांगताना काय म्हणाला? 

राजू श्रेष्ठ मुलाखतीत बोलताना म्हणाला की, "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय, पण आता मला ते अपेक्षित नाही, कारण तो खूप मोठा स्टार आहे." अभिनेता पुढे बोलताना म्हणाला की, सलमान मोकळ्या मनाचा आणि अत्यंत दयाळू व्यक्ती आहे. दरम्यान, तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणूनच लोक कधीकधी त्याला चुकीचं समजतात.  तसेच, "सलमान डोक्यानं कमी आणि मनानं जास्त काम करतो. कधीकधी तो एखाद्याच्या इमारतीखाली उभा राहून शिवीगाळ करायचा, किंवा तो त्याच्या माजी प्रेयसीच्या घराबाहेर जाऊन आरडाओरडाही करायचा. त्यानं कधीकधी तर मारामारीही केलेली. तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तो एक चांगला माणूस आहे आणि त्याचं मन निर्मळ आहे..."

सलमान आणि राजू श्रेष्ठ यांची मैत्री कशी जमली? 

सलमान आणि राजू यांची फार जुनी मैत्री आहे. सलमान सुपरस्टार नव्हता, तेव्हापासून दोघे एकमेकांना ओळखतात. लोक त्या दोघांकडे पाहून म्हणायचे की, "मास्टर राजू यांच्यासोबत एक मुलगा उभा आहे..."

दरम्यान, सलमान खाननं नंतर राजूला त्याच्या सिनेमांमध्येही संधी दिली. त्याला 'बागी'मध्ये एक भूमिका मिळालेली, जिथे तो उटीला शूटिंगसाठी गेला होता. काही वर्षांनंतर, त्यांनी 'चल मेरे भाई'मध्ये एकत्र काम केलं. राजूचा असा विश्वास आहे की, सलमान खानबद्दल अनेकदा गैरसमज होतात, पण प्रत्यक्षात तो खूपच निर्मळ मनाचा व्यक्ती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Is Suraj Chavhan Indian Justin Biber? झापूक झुपूक सूरज चव्हाण भारताचा 'जस्टिन बीबर', हँडसम मॅनचाही मिळालाय खिताब?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget