एक्स्प्लोर

Is Suraj Chavhan Indian Justin Biber? झापूक झुपूक सूरज चव्हाण भारताचा 'जस्टिन बीबर', हँडसम मॅनचाही मिळालाय खिताब?

Is Suraj Chavhan Indian Justin Biber? बारामतीचा झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणला 'भारताचा जस्टिन बीबर' म्हटलं जातंय, पण का?

Is Suraj Chavhan Indian Justin Biber? 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला झापूक झुपूक गुलिगत स्टार सूरज चव्हाणला भारताचा 'जस्टिन बीबर' म्हणून संबोधलं जातंय. तसेच, त्याला हँडसम मॅनचा (Most Handsome Man)  खिताब मिळाल्याचाही दावा सोशल मीडिया पोस्ट आणि काही परदेशातल्या साईट्स करत आहेत. या दाव्यांमुळे सध्या सोशल मिडिया साईट्सवर गदारोळ माजला आहे. अनेकांनी सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर काहींनी सूरज चव्हाणला खरंच असा कोणता खिताब मिळालाय का? अशी विचारणाही केली आहे.  

सूरज चव्हाणला 'भारताचा जस्टिन बीबर' असं संबोधणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट व्हायरल झाल्या. सूरज चव्हाणला असं संबोधलं जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्याची केसांची स्टाईल आणि त्यांची सडपातळ शरीरयष्टी. त्याचे केस त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात (सुमारे 2010) प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबर याच्या लूकसारखेच होते. परदेशी युजर्स सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत आणि त्याच्या लूकची तुलना त्या काळातील जस्टिन बीबरच्या लूकशी करत आहेत. सूरज चव्हाणची तुलना थेट जस्टिन बीबरशी केली गेल्यामुळे भारतीय चाहते मात्र पुरते हैराण आहेत. सध्या सूरज चव्हाणचा 'बीबर लूक' (Bieber Look)  मधला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

सूरज चव्हाण 'मोस्ट हँडसम मॅन'? 

'भारताचा सर्वात हँडसम मॅन' असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पण सत्य खूपच वेगळं आहे. ट्विटरवरील कम्युनिटी नोट्सद्वारे या दाव्याची तथ्य तपासणी करण्यात आली. पण, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं. खरं तर, भारतात 'सर्वात हँडसम मॅन' हा टॅग कुणाला देण्यासाठी कोणतीही अधिकृत सरकारी मतदान प्रणाली किंवा राष्ट्रीय स्तरावरील मतदान प्रणालीही नाही. त्यामुळे हे सिद्ध झालं की, ही बातमी कोणत्याही तथ्याशिवाय पसरवलेली अफवा आहे. सूरज चव्हाण त्यांच्या कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याला अधिकृतपणे 'भारताचा सर्वात हँडसम मॅन' अशी कोणताही खिताब देण्यात आलेला नाही.

सोशल मीडियामुळे रिलस्टार बनला सूरज चव्हाण

सूरज चव्हाणची खरी ओळख त्याच्या सोशल मीडिया स्टारडममध्ये आहे. महाराष्ट्रातील बारामतीजवळील मोढवा या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या सूरजनं अत्यंत गरिबी आणि संघर्षाचा सामना केला. सुरुवातीला टिकटॉक आणि त्यानंतर इंस्टाग्राम रील्सवरील त्याच्या अनोख्या बोलीभाषेमुळे आणि 'बुक्किट टेंगुल' सारख्या त्याच्या व्हायरल डायलॉग्समुळे तो एका रात्रीत स्टार बनला. आज, त्याचे इंस्टाग्रामवर 2.9 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचा साधेपणा आणि प्रामाणिकपणामुळे तो बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनला, लोकांनी त्याला प्रचंड प्रेम दिलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Janhavi Killekar On Nikki Tamboli Arya Jadhao Fight: '...अन् आर्यानं निक्कीच्या सनकन खेचली'; जान्हवी किल्लेकरनं सांगितला 'बिग बॉस'च्या घरातला 'तो' हादरवणारा किस्सा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Esha Dey Wedding: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; इशा डेचा नवराही इंडस्ट्रीतलाच! नाव आलं समोर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; इशा डेचा नवराही इंडस्ट्रीतलाच! नाव आलं समोर
Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: 'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO
'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Embed widget