एक्स्प्लोर

सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर

Veteran Screenwriter Salim Khan Under Close Medical Observation: सलीम खान यांना 17 फेब्रुवारी रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Veteran Screenwriter Salim Khan Under Medical Observation: ज्येष्ठ पटकथा लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची काल अचानक प्रकृती बिघडली.  त्यांना 17 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच  सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली. तसेच संपूर्ण खान कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली. या बातमीनंतर चाहते सलीम खानच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत.  त्यांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली? त्यांना नेमकं झालं तरी काय?  असे अनेक प्रश्न  अजूनही अनुत्तरित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलीम खान यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, जर्नलिस्ट विक्की ललवानी यांनी  मोठा खुलासा केला आहे. त्यांनी  सलीम खान यांच्या रुग्णालयात दाखल होण्यामागील कारण उघड केले आहे.

विक्की ललवानी  यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं कारण सांगितले आहे. ब्लड क्लॉट तयार झाल्यामुळे त्यांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. 'सलीम खान यांना खूप चक्कर येत होती. त्यानंतर सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात नेले. सलीम खान सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांचे व्हायरल पॅरामीटर्स स्थिर आहेत',  असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सलीम खान यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु

90 वर्षीय सलीम खान यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी पीटीआयशी बोलताना, सलीम खान यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. मंगळवारी सकाळी 8:30 वाजता सलीम खान यांना आयसीयूध्ये दाखल करण्याची माहिती दिली. 'सलीम खान यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, त्यांच्या  वैद्यकीय स्थितीवर सध्या बारकाईने लक्ष ठेवले जात आहे', असं डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. 

सलीम खान यांची कारकीर्द

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अनेक चाहते अजूनही सलीम - जावेद हा काळ आठवतात. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीने मिळून हिट चित्रपटांमध्ये मोठं योगदान दिलं.  1970 साली हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. 'सीता और गीता, जंजीर, शोले, त्रिशूल, क्रांती आणि डॉन यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिली. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget