एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case: आमच्याकडे पुरावे आहेत, सैफचा आरोपी 'हाच' कोर्टात सिद्ध करू; मुंबई पोलिसांचा दावा, शहजादचे फिंगरप्रिंट मॅच झाले?

Saif Ali Khan Attack Case Updates : सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद विरोधात भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत, तोच आरोपी असल्याचं आम्ही कोर्टात सिद्ध करू असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

Saif Ali Khan Attack Case Updates : सैफ अली खान (Saif Ali Khan Case) प्रकरणात सध्या अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अटकेत असलेला आरोपी आणि सैफच्या घरातून मिळालेले फिंगरप्रिंट मॅच झाले नसल्याचं समोर आलं. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आमच्याकडे आरोपीविरोधात भक्कम पुरावे आहेत, हाच खरा आरोपी असल्याचं आम्ही कोर्टात सिद्ध करू, असा दावा केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan) प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाविरुद्ध आमच्याकडे पुरेसे आणि भक्कम पुरावे आहेत. 16 जानेवारी रोजी पहाटे मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये एका हल्लेखोराने सैफ अली खानवर सहा वेळा चाकूनं वार केले. या प्रकरणात पोलिसांनी 19 जानेवारी रोजी ठाणे येथून बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ ​​विजय दास याला अटक केली होती. 

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) परमजीत दहिया यांनी पत्रकार परिषदेत तपासाबद्दल सांगितलं आणि म्हणाले की, गुन्हे शाखा आणि डीसीपी झोन ​​9 चे पथक उत्कृष्टपणे या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे, ज्यामध्ये पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

'भाषा'ला दिलेल्या वृत्तानुसार, "मुंबई पोलिसांकडे आरोपी विरोधात बक्कळ पुरावे आहेत. डॉक्यूमेंट्स, फिजिकल आणि टेक्निकल असे तिन्ही प्रकारचे पुरावे पोलिसांकडे आहेत. चार्जशीट दाखल करण्यापूर्वी पुराव्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रश्न आहे, तर पोलिसांकडे फेस रिकग्निशन पर्याय देखील आहे आणि आम्ही त्याचा वापर करू."

आरोपी मोहम्मद शहजादची पोलीस कोठडी आज संपणार 

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादची पोलीस कोठडी आज संपणार आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला आज वांद्रे कोर्टात हजर केलं जाईल.पोलिसांकडून त्याच्या अधिक चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. आरोपीविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आरोपी शरिफुल मे महिन्यात कोलकाता येथे आला असता काही दिवस तो तेथील फुटपाथवर राहत होता. त्या फुटपाथच्या शेजारी असलेल्या रुग्णालयात एका महिलेचा पती दाखल होता. आरोपीनं या महिलेचा मोबाईल चोरला. पण ती गरीब, अशिक्षीत असल्यामुळे तिनं याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली नाही. आरोपी त्या मोबाइलमधील सीमाकार्ड वापरत आहे, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saif Ali Khan Attack Case : सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना करिनानं दिलीच नाही, लीलावती रुग्णालयातून मिळाली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Bihar Election 2025: पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dawood's Property Auction: डॉन दाऊदच्या Ratnagiri मधील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला पुन्हा लिलाव, सरकारची मोठी कारवाई
Rohit Pawar PC : मतदार यादीत मोठा घोळ? रोहित पवारांचे पुराव्यांसह गंभीर आरोप
Fake Narrative : 'विरोधकांकडून फेक नेरेटिव तयार करण्याचा प्रयत्न' - Ravindra Chavan
ST Bank Clash: 'लिंगपिसाटांची अंडी काढली', ST बँकेतील लैंगिक शोषणावर वकील Gunratna Sadavarte संतापले
Eknath Shinde: 'महाराष्ट्र पुन्हा देशात नंबर वन,' Blue Energy च्या Electric Truck लॉन्चवेळी मुख्यमंत्री Fadnavis यांनी दिला विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Bihar Election 2025: पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
Balaji Kinikar: युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
Gokul Politics Over Debenture: 'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
Maharashtra Rain Today: पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
Embed widget