एक्स्प्लोर

घरात प्रेमाची कबुली दिली, बाहेर पडताच रुचिता विशालविषयी म्हणाली, चाहतेही म्हणाले, 'खोटारडी..'

ते खूप विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने पुढे आलं. राखी आली तिने खूप वेगळ्या पद्धतीने नरेटिव सेट केलं .  मग तसेच नरेटिव सेट होत राहिले. कशाचं भूमिका बनत गेले. त्यावरून मी बरीच ट्रोल झाले

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात रुचिता जामदार घरातून बाहेर पडली. तिच्या अचानक झालेल्या EXIT ने घरातील सदस्यांसह तिच्या चाहत्यांना मोठं धक्का बसलाय. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर ती सध्या अनेक ठिकाणी मुलाखती देताना आणि जवळच्या लोकांना भेटताना दिसतं आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून रुचिताचे घरातील जवळपास सगळ्यांशीच वाद झालेले. विशाल आणि रुचीतामध्ये सुरुवातीला टशन दिसली. नंतर दोघांमध्ये खास नातं तयार झालं. दोघांमध्ये प्रेम असल्याच्या चर्चा झाल्या. दोघांनीही घरात ते एकमेकांना आवडत असल्याची कबुलीही दिलेली. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर विशाल धायमोकलून रडल्याचं दिसलं. दोघांमध्ये खरंच प्रेम होतं का? असा प्रश्न तिला घराबाहेर पडल्यानंतर विचारला जातोय. त्यावर रुचिताने स्पष्टच उत्तर देताना दिसलीय. आमच्यात कधीच प्रेम नव्हतं असं म्हणत तिने हे नरेटिव्ह घरात अनेकांनी सेट केल्याचं तिने म्हटलंय.

नेमकं काय म्हणाली रुचिता?

रुचिता म्हणाली, " आमच्यात खरंच love angle नव्हता. आम्ही अनेकदा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण हे घराबाहेर एकदाच आलं. जेंव्हा दीपाली ती म्हणाली की रुचिता विशालमध्ये वाहत जात आहे. ती प्रेमात पडलीय.  मी बोलले हे प्रेम वगैरे काही नाहीय. आमच्यात फक्त भावनिक बंध, निष्ठा होती. आंधळा विश्वास आहे. तोः माणूस माझ्यासाठी डे 1 पासून होता. मीही त्याच्यासाठी होते. आणि जेंव्हा असं होतं  ना की आख्खं घर तुमच्या विरोधान असत तेंव्हा आपणच एकमेकांसाठी असतो. तेंव्हा ते कनेक्शन इतक्या वेगळ्या लेवलवर जातं आणि खोल जातं ना की मग ते तोडणं फार अवघड होतं. त्यात एक खूप Genuine होतं. ती फार वेगळी मैत्री होती. त्यामध्ये कधीच रोमॅण्टिक भावना नव्हत्या . हे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला ."

'आम्ही एकमेकांना सांगितलं की तू मला आवडतो - मी तुला आवडते. माणूस म्हणून आवडतो. पण ते खूप विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने पुढे आलं. राखी आली तिने खूप वेगळ्या पद्धतीने नरेटिव सेट केलं .  मग तसेच नरेटिव सेट होत राहिले. कशाचं भूमिका बनत गेले. त्यावरून मी बरीच ट्रोल झाले. आमच्यातील वयाचा जो गॅप आहे त्यातून काहीच बनू शकत नाही. त्याच्या आयुष्यात वेगळे प्रायोरिटीज आहेत. माझ्या आयुष्यात वेगळे आहेत. आमच्या दोघांची जगण्याची पद्धत फार वेगळी आहे. आमच्यात काहीच एक सारख्या गोष्टी नाहीत. हो पण खूप खरी मैत्री आहे. मला असं वाटत नाही तर घरात विशाल पेक्षा जास्त खरी मैत्री माझी कोणाशी झाली असेल. " असं रुचिता म्हणाली.

यावर चाहत्यांनी कमेंट्स करत रुचीताला ट्रोल केल्याचंही दिसलं. रुचिता बाहेर येऊन पलटली असं काही जण म्हणतायत. काहींनी विशाल घराबाहेर आल्यानंतर शुभविवाह होणार अशी अटकळ बांधली आहे.


घरात प्रेमाची कबुली दिली, बाहेर पडताच रुचिता विशालविषयी म्हणाली, चाहतेही म्हणाले, 'खोटारडी..

विशालसोबतचं नातं घराबाहेरही कायम राहणार का, असा प्रश्न विचारला असता रुचिताने स्पष्ट उत्तर दिलं. ती म्हणाली, “आमच्यातील मैत्री तशीच राहणार आहे, मग ती घराच्या आत असो किंवा बाहेर. आम्ही आधीच हे स्पष्ट केलं आहे. आमच्यात वयाचं खूप अंतर असल्यामुळे आमच्यात तसं काही होण्याचा प्रश्नच नाही. असही रुचिता म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget