एक्स्प्लोर

RRR Box Office Collection Day 4: ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

RRR Box Office Collection : एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसवर कायम आहे. जगभरात 500 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर या चित्रपटाने पहिल्या सोमवारी 17 कोटींचा व्यवसाय केला आहे.

RRR Box Office Collection : ‘आरआरआर’च्या (RRR) हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी 17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची एकूण कमाई 4 दिवसांत 92 कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याची शुक्रवारच्या ‘आरआरआर’च्या कलेक्शनशी तुलना केली, तर कमाईत 10-15 टक्क्यांची किंचित घट दिसून येत आहे. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

तिकिटांच्या वाढलेल्या किमतीही चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गुजरात, राजस्थान, यूपीमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनचा आलेख स्थिर राहिला आहे. पण, एनसीआर आणि पंजाबमध्ये चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. या क्षेत्रांमध्ये 25 टक्क्यांनी घसरण झाली असली, तरी चित्रपटाचे कलेक्शन चांगले आहे.

पहिल्याच दिवशी 223 कोटींची ओपनिंग!

‘RRR’ ने सोमवारी दोन आकड्यांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनने तब्बल 500 कोटींचा आकडा पार केला आहे. पाहिल्याच दिवशी RRR ची जगभरात 223 कोटींची ओपनिंग होती. 

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली. ओपनिंग वीकेंडमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 74.50 कोटी होते. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स लोकांची मने जिंकत आहे. या दोघांचा उत्कृष्ट अभिनय पाहून हिंदी पट्ट्यात या दोघांची फॅन फॉलोईंग वाढली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘RRR’ ही एक काल्पनिक कथा आहे, जी तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात राम चरणने (Ram Charan) ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि जूनियर एनटीआरने (Jr. NTR)) ‘कोमाराम भीम’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याही भूमिका आहेत, या दोघांनीही तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Embed widget