एक्स्प्लोर

Ritesh Deshmukh: 'स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना चौरंग..' नसरापूर अत्याचार प्रकरणावरून रितेश देशमुखांचा संताप अनावर; म्हणाले..

सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान 'युवा हिंदुस्तान'कडून राजा शिवाजी चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता.यावेळी तो बोलला.

Riteish Deshmukh on Women Crime: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने (Nasrapur Case) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिला संपवलं. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. 'त्या नराधमाला लोकांच्या ताब्यात द्या, फाशी द्या' अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आंदोलनही केली. या वाढत्या अत्याचारांच्या प्रकारांवर रोष दिसून येत असताना अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान 'युवा हिंदुस्तान'कडून राजा शिवाजी चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलले .

कायद्यात बदल करून  कठोर  शिक्षा पुन्हा आणता आली तर  अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल; छत्रपतींच्या बद्दल बोलताना सर्वांनी आदर, मर्यादा, श्रद्धा राखून बोललं पाहिजे असं आवाहन अभिनेता रितेश देशमुख यांनी केले.

काय म्हणाला रितेश देशमुख?

 रितेश म्हणाला,"  'महाराष्ट्राच्या मातीत एकेकाळी स्त्रियांवर अत्याचार करण्याचा विचार करणाऱ्यांना चौरंग करण्याची शिक्षा मिळत होती. अशा घटना ऐकून रक्त सळसळतं . संताप येतो. आक्रोश असतो. जन आक्रोश सहाजिक आहे.राग आलाच पाहिजे. आपल्या कायदा व्यवस्थेने फास्टट्रॅकमधून लवकरात लवकर निर्णय घेतले तर त्याचा जनतेत चांगला परिणाम होईल. बऱ्याचशा देशात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अल्पवयीन मुली स्त्रियांवर अत्याचाराचा घटना घडतात हे पाहता आता कायद्यात बदल करून कठोर शिक्षा पुन्हा आणता आली तर चांगलं होईल. अत्याचाराचा घटनांना आळा बसू शकेल" असे मत अभिनेता रितेश देशमुख यांनी  व्यक्त केले आहे. 

सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून राजा शिवाजी चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी रितेश देशमुख यांनी उपस्थित दर्शवली. यावेळी देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसच "छत्रपती शिवाजी महाराजांचा  अभ्यास न करता काही जण वक्तव्य करतात,  त्यामुळे छत्रपतींच्या बद्दल बोलताना सर्वांनी आदर, मर्यादा, श्रद्धा राखून बोललं पाहिजे" असे आवाहन ही रितेश देशमुख यांनी  केले. 

राजा शिवाजी चित्रपटाची महाराष्ट्रभरात क्रेझ 

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित राजा शिवाजी या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. ' राजा शिवाजी ' पोहोचलाय . केवळ वीकेंडलाच नाही तर वीकडेजमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित असणारा राजा शिवाजी हा 'पिरियड ड्रामा ' आहे. त्यामुळे या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची पाहायला मिळतेय. बॉलीवूड सह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, भाग्यश्री पटवर्धन, सचिन खेडेकर, जेनेलिया देशमुख, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांचा यात समावेश आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget