एक्स्प्लोर

Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले जेलवारीतील वाईट अनुभव; म्हणाली, "घाण बाथरुम"

Rhea Chakraborty : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) जेलवारी दरम्यानच्या वाईट अनुभवांचा पाढा वाचला आहे.

Rhea Chakraborty : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) जेलवारी दरम्यानच्या वाईट अनुभवांचा पाढा वाचला आहे. सुशांत सिंहला (Sushant Singh Rajput) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे रिया चक्रवर्तीवर आरोप करण्यात आले होते. अभिनेत्रीला सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास 1 महिला तुरुंगवास भोगावा लागला होता. आता तिने जेलमध्ये असताना कशा प्रकारचे जेवण मिळत होते? मर्यादित जेवण किंवा भत्ता मिळत असताना जेलमध्ये कसे दिवस काढले याबाबत भाष्य केले आहे. 

लेखक चेतन भगतने रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने आपले जेलवारीतील अनुभव सांगितले आहेत. रिया म्हणाली," कोरोना काळातील नियमांमुळे मी 15 दिवस एकांतवासात होते. मी रुममध्ये एकटीच असायचे. मला दुपारच्या जेवणासाठी विचारले जायचे. मला तेव्हा खूप भुक लागलेली असायचे आणि मी थकवाही यायचा. त्यामुळे मी मला देतील ते खायचे. मला रोटी आणि ढबू मिरची खायला दिली जायची." 

'अनेक लोकांना 5 ते 10 हजार रुपये नसल्याने अनेकांना जामीन मिळत नव्हता' (Rhea Chakraborty) 

पुढे बोलताना रिया म्हणाली, मी जेव्हा तुरुंगातील इतर लोकांना भेटले तेव्हा मला तेथील अनेक गोष्टी समजल्या. तुरुंगाताली अनेक लोकांना 5 ते 10 हजार रुपये भरल्यानंतर जामीन मिळाला असता. त्यांच्याकडे ना पैसे होते ना कुटुंबाचा सपोर्ट..त्यामुळे मला वाटू लागले की, माझ्याकडे किमान पैसा आणि कुटुंबाचा सपोर्ट तरी आहे. तुला न्याय मिळेल, तू काहीही चुकीचे केलेले नाही, असे मी स्वत:ला सांगत होते.  (Rhea Chakraborty)

तुरुंगातील बाथरुमचा अनुभव रियाने केला शेअर (Rhea Chakraborty)

तुरुंगातील बाथरुमबाबत तिला विचारण्यात असता रिया (Rhea Chakraborty) म्हणाली, "बाथरुम हा तुरुंगात असताना सर्वात वाईट आणि अवघड प्रकार होता. पण माझ्यावर मानसिक आघात इतका झाली की, या घाण बाथरुम मी मॅनेज करुन शकले." सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर लोकांचा रिया चक्रवर्तीवर प्रचंड रोष होता. आता पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिचे तुरुंगातील अनुभव शेअर केले.  तिने तुरुंगात घालवलेले 28 दिवस आणि तुरुंगात असताना कशा पद्धतीचे जीवन होते. त्या लोकांमध्ये राहून किती नवीन गोष्टी शिकल्या? हे सर्व अनुभव तिने या मुलाखतीमधून शेअर केले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Jui Gadkari: "तुझा घटस्फोट झालाय का?", "तुझी पहिली कमाई किती?"; नेटकऱ्यांच्या प्रश्नांना 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीनं दिली उत्तरं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget