एक्स्प्लोर

Renu Desai on Dhurandhar 2: 'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...

Renu desai Recalls herself Modibhakt in post: पवन कल्याण यांची एक्स पत्नी रेणु देसाईंची पोस्ट चर्चेत. पंतप्रधानं मोदींचं कौतुक.

Renu desai Recalls herself Modibhakt: सध्या भारतासह जगभरात धुरंधर 2 चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. केवळ चाहते नसून,  सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.   दरम्यान, अलिकडेच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांची एक्स पत्नी आणि अभिनेत्री रेणु देसाईंनी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया मांडली आहे.  त्यांनी प्रतिक्रिया देताना, 'मोदीजींचे अंधभक्त', असल्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे. 

पवन कल्याण यांची पूर्व पत्नी रेणु देसाई यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. धुरंधर 2 मधील एक सीन शेअर करत त्यांनी आपला रिव्ह्यू शेअर केला आहे.  रिव्ह्यू शेअर करताना त्यांनी भगवद्गीतेमधील एक परिच्छेदही  जोडला आहे.  रेणू देसाईंनी  आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जर आपण सशस्त्र दल आणि गुप्तचर यंत्रणांबद्दल आदर ठेवत असाल, ज्यांच्यामुळे आपण सुखाने आपल्या घरी जगत आहोत, खरंतर काही लोक आपल्या देशाबद्दल काहीही बरळतात, अशा लोकांनी धुरंधर किंवा धुरंधर 2 हा चित्रपट पाहावा', असं म्हणत त्यांनी जनतेला चित्रपट पाहावा, असे आवाहन केले आहे. 

रेणु देसाईंनी यावेळी  भगवद्गीतेमधील एक परिच्छेदही  जोडला आहे. 'आपले कर्तव्य धर्माचे पालन करणे आहे.  पुरस्कार मिळवणे नाही. विजयच्या आश्वासनाने फसू नका.  रणांगण साद घालत आहेत. कृती करुन धाडसी व्हा - भगवद्गीता - अध्याय 2, श्लोक 47', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.  

रेणु देसाईंनी स्वत:ला 'मोदींचे अंधभक्त' असं म्हटलं आहे

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रेणु देसाईंनी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.  स्टोरीवर त्यांनी धुरंधर 2  चित्रपटाची एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये चित्रपटातील बडे साहब म्हणतात,  'हा चहावाला भारतात आल्यापासून, आमच्या लोकांमध्ये भीती वाढली आहे', असं अभिनेत्याने म्हटलं. 'चायवाले का जलवा', असं क्लिपमध्ये लिहिलेलं आहे. रेणु देसाईंनी ही पोस्ट शेअर करत, 'भाजप आणि आमचे अद्भुत पंतप्रधान नरेंद्र  मोदीजी यांची  कट्टर अंधभक्त असल्याचा अभिमान', असे कॅप्शन दिले आहे.  सध्या रेणु देसाईंनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ट्रोलर्सना दीपिकाकडून सडेतोड उत्तर; रणवीरसह मुंबईत रेस्टॉरंटबाहेर स्पॉट, रणवीरच्या चेहऱ्यावर आनंद मावेना

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget