एक्स्प्लोर

ट्रोलर्सना दीपिकाकडून सडेतोड उत्तर; रणवीरसह मुंबईत रेस्टॉरंटबाहेर स्पॉट, रणवीरच्या चेहऱ्यावर आनंद मावेना

Ranveer Singh Deepika viral video restaurant spotting in worli: प्रचंड ट्रोलिंगनंतर दीपिका आणि रणवीर रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले आहेत.

Ranveer Singh Deepika viral video restaurant spotting: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  चित्रपटातील  रणवीर सिंगच्या दमदार अभिनयाचे कौतुक होत आहे.  चाहते आणि सेलिब्रिटींनी रणवीरच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या सक्सेसबाबतीत कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  रणवीर सिंहचं या चित्रपटातील हमजा अली मझारी हे पात्र प्रेक्षकांना भावलं. एकीकडे रणवीरला जगभरातून कौतुकाची थाप मिळत असताना, दुसरीकडे मात्र, त्याची पत्नी दीपिता पदुकोणने रणवीरच्या सक्सेसचं कौतुक केलं नव्हतं. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर टीकेचे बाण सोडले जात होते. दरम्यान, आता दीपिकाने नेटकऱ्यांना अप्रत्यक्षपणे सडेतोड उत्तर दिलं आहे.  तिनं असं काही केलं की, रणवीरसह नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

अलिकडेच रणवीर आणि दीपिका एकत्र स्पॉट झाले आहेत. मुंबईतील एका प्रसिद्ध  सी - फूड रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले आहेत. या कपलची एक झलक पाहण्यासाठी रेस्टॉरंटबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. रणवीर रेस्टॉरंटच्या बाहेर एकदम रुबाबात बाहेर आला. तो बाहेर येताच, 'बब्बर शेर'च्या घोषणांनी परिसर दुमदुमले होते. उपस्थित नागरिकांनी त्याचं कौतुक केलं. लोकांनी घेराव घालून त्याच्या चित्रपटातील भूमिकेचंही कौतुक केलं. 

नवऱ्याचं कौतुक होत असल्याचं पाहून दीपिका पदुकोण अभिमानाने हसली.  रणवीरने  चाहत्यांना प्रेमाने ग्रीट केले. तसेच आपल्या चारचाकीमध्ये बसून निघून गेले. सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने व्हिडिओवर अप्रतिम अशी कमेंट केली आहे. 'दोघेही एकत्र सुंदर दिसतात', अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. 

तर, काही नेटकऱ्यांनी 'आता हेटर्स कुठे गेले?' अशी कमेंट केली आहे.  तर, काहींनी रणवीर आणि दीपिका या सुंदर जोडीचे प्रचंड कौतुक केले आहे. चाहत्यांनी कमेंट करुन आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, दीपिका आणि रणवीर एकत्र दिसल्याने हेटर्सना त्यांच्या प्रश्नांचं सणसणीत उत्तर मिळालं आहे. 

धुरंधर 2 या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाला केवळ प्रेक्षकांकडून नाही तर, सेलेब्सकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. अल्लू अर्जून, आलिया भट्ट, महेश बाबू, राम चरण, अनुपम खेर, राम गोपाल वर्मा, अर्जून कपूर, आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांसारख्या सेलिब्रिटींकडून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Bad Experience: 'इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..' मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ
'इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..' मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ
Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; 100 कोटींपासून दोन पावलं दूर ! जगभरातील शो हाऊसफुल्ल; आतापर्यंत किती कमावले?
'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; 100 कोटींपासून दोन पावलं दूर ! जगभरातील शो हाऊसफुल्ल; आतापर्यंत किती कमावले?
South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
Akshay Kumars Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?
'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?
पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्परही उडालं, आज कसं असेल हवामान?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
Embed widget