एक्स्प्लोर

फाईव्ह स्टार हॉटेल, 3 किलो दागिने अन् बरंच काही... विजय रश्मिकाच्या रॉयल लग्नाचा खर्च किती? आकडा पाहून व्हाल अवाक्

Tollywood Stars Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: रश्मिका आणि विजयच्या लग्नात साधारण 12 ते 20 कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे.

Rashmika Vijay Hyderabad wedding reception details: रश्मिका मंदाना आणि विजय  देवरकोंडा (VIROSH) यांचा शाही विवाहसोहळा हा 2026 मधील हाय प्रोफाइल वेडिंगपैकी एक होता. या लग्नात बॉलिवूड ते टॉलिवूड, उद्योगपतींची हजेरी पाहायला मिळाली.  26 फेब्रुवारी रोजी ही ग्रँड वेडिंग उदयपूर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. पोस्ट वेडिंग फंक्शन्स देखील तिथेच पार पडले. लग्न सोहळा अगदी धुमधडाक्यात  पार पडल्यानंतर  4 मार्च रोजी हैदराबाद येथे लग्नाचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनमध्ये दिग्गज  कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 

विजय आणि रश्मिकाचा विवाह सोहळा अगदी ग्रँड पद्धतीने पार पडला.  दोघांनी आपल्या लग्नात पारंपारिक लूक कॅरी केला होता. पण तुम्हाला माहिती आहे का की, या लग्न सोहळ्यात नेमकं  किती रुपयांचा खर्च झाला होता?  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  कपलने  रॉयल लूकसाठी ३ किलोंचे सोन्याचे दागिने घातले होते. ज्यात 2 किलोचे दागिने रश्मिकाने  घातले होते. तर, विजयने 1 किलोचे दागिने घातले होते.  या लूकमध्ये दोघांचा रॉयल लूक पाहायला मिळाला.

123 तेलुगुमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार,  या सुपरस्टार जोडप्याच्या लग्नाचा एकूण खर्च सुमारे 12 कोटी रुपये होते. तर, काही वृत्तानुसार, या लग्नाचे बजेट 20 कोटी असल्याचं म्हटले आहे. दरम्यान, कपलने त्यांच्या लग्नाचे डिजिटल हक्क ओटीटी प्लॅफॉर्मवर  विकण्यास नकार दिला.  त्यांना यासाठी 60 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

दरम्यान, लग्नाच्या बजेटबद्दल या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत  माहिती समोर आलेली नसली तरी, विजय आणि रश्मिका यांचे लग्न टॉलिवूडमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक होते, हे निश्चित.  यापूर्वी देखील अनेक साऊथ सेलिब्रिटींची लग्ने अगदी ग्रँड पद्धतीने पार पडले आहे. ज्युनिअर एनटीआर, अल्लू अर्जुन,  राम चरण या सुपरस्टार यांचा विवाह सोहळा देखील अगदी थाटामाटात पार पडला आहे. तर, अभिनेता वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचा इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. या लग्नाला साधारण 17 कोटी खर्च आल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान, या सगळ्यात रश्मिका आणि विजयच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

घटस्फोटाची चर्चा अन् एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप; विजय थेट 'ती'च्यासोबतच दिसला, नेटकरी म्हणाले, 'भावा, विश्वासघात केलास...'

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Embed widget