एक्स्प्लोर

घटस्फोटाची चर्चा अन् एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप; विजय थेट 'ती'च्यासोबतच दिसला, नेटकरी म्हणाले, 'भावा, विश्वासघात केलास...'

Viral Wedding Video of Vijay and Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चांमध्ये विजय थलापती आणि तृषा कृष्णन एकत्र दिसले.

Vijay and Trisha Krishnan viral wedding reception video: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापती सध्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट जन नायकन  हा सिनेमा प्रदर्शनासाठी रखडलेला आहे. सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घटस्फोट नावाचं वादळ घोंघावत आहे. अभिनेत्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमने 24 फेब्रुवारी रोजी  चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात  विजयशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला.  तिनं घटस्फोट घेण्यामागील कारण विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले आहे. ही बातमी समोर येताच, सोशल मीडियावर अभिनेत्याचे संबंध साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री तृषा कृष्णनशी जोडले जात आहे.  

दरम्यान, अलिकडेच विजय आणि तृषाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तृषा आणि विजय एकत्र दिसत असून,  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओत दोघेही एका लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते. विजयने उपस्थित मंडळींची गळाभेट करुन हस्तांदोलन केलं.  मंचावर विजय आणि तृषा एकत्र उभे होते. घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दोन्ही कलाकार एकत्र दिसल्यामुळे, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

सोशल मीडियावर थलापती विजयचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कल्पना सुरेश आणि  मिनाक्षी यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाच्या रिसेप्शनला विजय थलापती अभिनेत्री तृषासोबत उपस्थित होता. रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी दोघांनीही पारंपारिक पोशाख परिधान केला होता. या पारंपारिक पोशाखात विजय आणि तृषा खूप सुंदर दिसत होते.  आधी विजय थलापती गाडीतून उतरतो. त्याच्या हातात  फुलांचा गुच्छ दिसत आहे. तर,  तृषा त्याच्या मागून गाडीतून उतरते. दोघांनी रिसेप्शनमध्ये एकत्र फोटो काढले.  सध्या विजय आणि तृषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आमचा तू विश्वास मोडलास..', असं एकाने कमेंटमध्ये म्हणत संताप व्यक्त केला.

विजय अन् संगीताचं कसं जमलं?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikil Murukan (@onlynikil)

विजय थलापती आणि संगीता सोर्नालिंगम यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.  'पूवे उनक्कागा' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तो दुसऱ्या प्रोजेक्टसाठी काम करत असतो.  यावेळी त्याची ओळख संगीताशी झाली. संगीता ही एक तामिळ उद्योगपतीची मुलगी होती. ती त्यावेळेस UKमध्ये राहत होती.  त्यानंतर विजय संगीताला त्याच्या घरी घेऊन गेला.  कुटुंबाशी ओळख करुन दिली. 1999 साली दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान, संसाराच्या  27 वर्षांनंतर दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेसाठी अभिनेत्री तृषाला जबाबदार धरले जात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Marathi Film Festival: मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Embed widget