एक्स्प्लोर

पुष्पाची श्रीवल्ली किती शिकली माहित आहे का? अभिनयाबरोबरच अभ्यासातही देते अभिनेत्रींना टक्कर

पुष्पाच्या जबरदस्त यशानंतर पुष्पाच्या श्रीवल्लीची लॉटरी लागली आहे. दाक्षिणात्य सिनेमांसोबतच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे.

Rashmika Mandanna Biography : रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) साऊथ सिनेसृष्टीतील मेगा सुपरस्टार, ज्या अभिनेत्रीला रातोरात नॅशनल क्रशचा (National crush) हा टॅग मिळाला आहे. ती रश्मिका आजकाल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पुष्पाच्या (pushpa : the rise) भरघोस यशानंतर पुष्पाच्या श्रीवल्लीची लॉटरी लागली आहे. दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे. ही अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्राबरोबर मिशन मजनू (Mission Majnu) या चित्रपटात दिसणार आहे. वयाच्या 17 व्या वर्षी अभिनय विश्वात प्रवेश केलेल्या रश्मिकाने अभ्यासातही अव्वल स्थान पटकावले आहे. अभिनयाबरोबरच रश्मिकाला अभ्यासाच्या बाबतीतही तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकले आहे. पुष्पाची श्रीवल्ली किती शिक्षित आहे हे जाणून घ्या. 

रश्मिकाचं शिक्षण किती ?

कर्नाटकात जन्मलेल्या रश्मिका मंदान्ना हिचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी झाला. रश्मिकाने तिचे शालेय शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. तर पुढे एमएस रमैया कॉलेजमधून मानसशास्त्र आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. रश्मिकाला प्रवास आणि जिमिंगची खूप आवड आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री ती जीममध्ये नेहमीच वर्कआऊट करताना दिसते. रश्मिका ही सुरुवातीपासूनच तिच्या आई-वडिलांची लाडकी मुलगी आहे. पण कामाच्या हव्यासापोटी रश्मिका कोणाचेही ऐकत नाही. रश्मिका स्वतःच्या आणि तिच्या कामात कोणाचा ढवळाढवळ सहन करू शकत नाही.
 
वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिची गोंडस फोटोंची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिचे बोलके डोळे आणि तिच्या स्मित हास्याने तिने अनेकांना घायाळ केले आहे. 
 
पुष्पाच्या यशापासून, रश्मिकाला सुपरहिट चित्रपटांची रांगच लागली आहे. मोठे मोठे दिग्दर्शक रश्मिकाबरोबर काम करू इच्छित आहेत.  

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget