एक्स्प्लोर

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'ला रोखणं अशक्य... लवकरच 1000 कोटींचा गल्ला जमवणार, 6 दिवसांत किती कोटींची कमाई?

Dhurandhar 2 box office collection: 'धुरंधर 2' आता लवकरच बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा गल्ला जमवणार.

Ranveer Singhs Dhurandhar 2 box office collection:  रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर 'धुरंधर 2'चा (Dhurandhar 2) जलवा आता जगभरात पाहायला मिळतोय.  या चित्रपटाने सिनेमागृहात एन्ट्री घेताच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड तयार केला. फर्स्ट डे पासून या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचे कलेक्शन पूर्ण केले. आता धुरंधर: द रिव्हेंज हा सिनेमा किती कोटींचा व्यवसाय करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पेड प्रीव्ह्यूमध्ये या चित्रपटाने सिनेमागृहात छप्परफाड कमाई केली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 7 दिवस पूर्ण झाले आहेत. 6 दिवसांत या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला? मंगळवारी या चित्रपटाने किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात. 

'धुरंधर 2'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत 500 कोटींचा आकडा पार केला आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची सिनेमागृहात फारशी जादू चालली नाही.  परंतु, प्रत्येक दिवशी हा सिनेमा 50 कोटींचा आकडा पार करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने मंगळवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 56.55 कोटींचा व्यावसाय केला.  एकूण 22,412 शो  हे हाऊसफूल होते.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  मंगळवारची प्रेक्षक उपस्थिती 36.7 टक्के इतकी होती.  आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 575.67 कोटींचा व्यवसाय केला आहे.  जे की फिल्ममेकर्ससाठी नक्कीच एक आनंदाची बाब मानली जाते.  मंगळवारी झालेल्या बिझनेसमध्ये आदल्या दिवसाच्या  तुलनेत 13 टक्क्यांची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं.  चित्रपटाचे एकूण ग्रोस बॉक्स ऑफिस कलेक्शन 687.43  कोटींवर पोहोचले आहे.  तर, नेट कलेक्शन 575.67 कोटींची कमाई केली आहे. 

तसेच इतर देशात या सिनेमाने आतापर्यंत  231.57 कोटींचे कलेक्शन केले आहे.  जगभरातून या सिनेमाने 6 दिवसांत 919 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 1000 कोटींची कमाई केली, यात काही शंका नाही.  दरम्यान, हा सिनेमा कधी हा आकडा पार करेल? भारतात हा सिनेमा 600 कोटींची कमाई कधी करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

महत्त्वाच्या बातम्या:

Dhurandhar 2: धुरंधर2 चा 'तो' सीन अन् आर माधवनला शीख समाजाची माफी मागावी लागली, Video पोस्ट करत म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget