एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपा-कार्तिक बनणार राम-सीता, तर दीपिका आणि कार्तिकी साकारणार लव-कुश! नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणार कुटुंब!

Rang Majha Vegla : दीपिकाला पुन्हा घरी येण्यास तयार केल्यामुळे कार्तिकचा दीपावरील राग काहीसा कमी झाला आहे.

Rang Majha Vegla : मालिका विश्वात सध्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेचा बोलबाला आहे. दीपा आणि कार्तिकच्या नात्यातील चढ उतार आणि चिमुकल्या दीपिका-कार्तिकीचा निरागसपणा प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवत आहे. दीपा आणि कार्तिक कधी एकत्र येणार याची सगळेच प्रेक्षक वाट बघत आहेत. सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिकमधील वाद आता काहीसे निवळले आहेत.

दीपिकाला पुन्हा घरी येण्यास तयार केल्यामुळे कार्तिकचा दीपावरील राग काहीसा कमी झाला आहे. तर, नुकतंच दीपाने जाहिरातीत काम केले आहे. यातील तिचा लूक पाहून कार्तिकला पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण आली आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पहिल्यासारखंच तयार झालेल्या दीपाला पाहून कार्तिक घायाळ झाला आहे. त्याला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आहे.

शाळेच्या नाटकामुळे वाढणार जवळीक!

दीपिका आणि कार्तिकीच्या शाळेत आता नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकांत बाहेरचे कलाकार बोलवण्याऐवजी मुलांना आणि त्यांचा पालकांना सहभाग घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता दीपिका आणि कार्तिकी त्यांची टीम बनवून, त्यात कार्तिक आणि दीपाला सामील व्हायला सांगणार आहेत. दोघेही सुरुवातीला नकार देतात. मात्र, शेवटी ते नाटकात काम करायला तयर होणार आहेत.

‘रामायणा’तील नाटकामुळे एकत्र येणार कुटुंब!

शाळेतील नाटकात दीपिका आणि कार्तिकीच्या टीमला ‘रामायणा’तील एक भाग रंगमंचावर साकारण्याची संधी मिळणार आहे. या नाटकात दीपा ‘माता सीता’ साकारणार आहे, तर कार्तिक ‘भगवान रामा’च्या भूमिकेत दिसणार आहे.चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकी यात लव-कुश साकारणार आहेत. या नाटकात रामायणातील एक महत्त्वपूर्ण भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर, नाटकाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येणार आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?
'लोक मला शिव्या देतात, हीच..'; प्रसिद्ध मराठी अभिनेता नकारात्मक भूमिकांबद्दल काय म्हणाला?
'लोक मला शिव्या देतात, हीच..'; प्रसिद्ध मराठी अभिनेता नकारात्मक भूमिकांबद्दल काय म्हणाला?
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
छोटा पुढारी, मोठा सवाल; अशोक खरात व्हिडिओ प्रकरणावरुन संताप, रुपाली चाकणकरांना थेट म्हणाला..
छोटा पुढारी, मोठा सवाल; अशोक खरात व्हिडिओ प्रकरणावरुन संताप, रुपाली चाकणकरांना थेट म्हणाला..

व्हिडीओ

Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
IPL All-Time Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
Mumbai News : मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Iran War Live Update: इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
Nagpur Leopard : बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
Embed widget