एक्स्प्लोर

Raja Shivaji On OTT: अखेर, OTTवर धडकला ‘राजा शिवाजी’!; थिएटर गाजवल्यानंतर 57 दिवसांत आता घरबसल्या पाहता येणार; कुठे पहाल?

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.आता 57 दिवसांनी या चित्रपटानं 0TT वर एन्ट्री घेतलीय.

Raja Shivaji Release on OTT: मराठी सिनेसृष्टीतील विक्रम मोडणारा राजा शिवाजी (Raja Shivaji) हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट आता अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित हा सिनेमा आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.आता 57 दिवसांनी या चित्रपटानं 0TT वर एन्ट्री घेतलीय.

कुठे रिलिज झालाय राजा शिवाजी ? 

साधारणत: 75 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या राजा शिवाजीने थिएटरमध्ये 130 कोटींहून अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाईचा विक्रम करत बॉक्स ऑफिस हादरवलं होत. याआधी  सैराटच्या नावावर असलेला विक्रम या चित्रपटाने मोडला. इतकंच नाही तर देशांतर्गत 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला.26 जूनपासून Netflix वर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळावर आधारलेला आहे. जन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या प्रवासापर्यंत आणि अफजल खानाच्या वधापर्यंतचा महत्त्वाचा इतिहास यात दाखवण्यात आला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

बॉलिवूडमधील दिग्गजांच्या अभिनयाने रंगला चित्रपट

चित्रपटाच्या प्रदर्शनापासून 'राजा शिवाजी 'चित्रपटात बॉलिवूडकरांची उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात ठसली.चित्रपटात ऋतेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून जेनेलिया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत. संजय दत्त यांनी अफझलखानची भूमिका साकारली असून अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान खान यांचाही खास कॅमिओ या चित्रपटात पाहायला मिळतो.थिएटरमध्ये तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रेक्षकांची पसंती मिळवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget