एक्स्प्लोर

Radhika Marchant: निताच्या लग्नातला लेहेंगा परत घातला, राधिकाच्या रिपिटेड लुकची एकच चर्चा, तेच कपडे पुन्हा वापरत तोडला स्टिरिओटाईप

ईशा अंबानीच्या 2018 च्या लग्नातील थ्रोबॅक चित्र देखील आहे, जिथे राधिका अनंत अंबानींसोबत पोज देताना समान पोशाख परिधान करताना दिसत आहे.

Radhika Marchant: मनोरंजनसृष्टीत असो की फॅशन इंडस्ट्रीत एकदा एखाद्या कार्यक्रमात घातलेले कपडे रिपिट केले जात नाहीत हा रुळलेला ट्रेंड आता हळूहळू बदलताना दिसतोय. आता अनेक कलाकारांनी हा पायंडा तोडत आपल्याला आवडणारे कपडे रिपिट करत स्टिरिओटाईप तोडत आहेत.  अलिकडेच राधिका मर्चंटने (Radhika Marchant look)  तिच्या मैत्रीणीच्या लग्नात हजेरी लावली. आपल्या गॅल्मरस एथनिक लुकनं ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ईशा अंबानीच्या लग्नात घातलेला लेहेंगा तिनं या लग्नात परत घातला होता.पेस्टल गुलाबी झाक असणारा हा लेहेंगा आणि त्यावरील दागिनेही रिपिट करत नववधूंसह फॅशनविश्वातही तिनं एकदा घातलेले कपडे रिपीट करणं स्टाईल असल्याचं दाखवून दिलं.

ईशा अंबानीच्या लग्नातही घातला होता सेम लेहेंगा

अंबानी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या अपडेट्स जसं देत असतं तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील क्षणांना समोर आणत असतं. अलिकडेच रााधिकानं शेअर केलेला तिचा लुक चर्चेत आहे. सोशल मीडियावर अंबानी अपडेट्स या पेजवरून राधिकाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यात ईशा अंबानीच्या लग्नात म्हणजे २०१८ साली घातलेला लेहेंगा परत परिधान करून ती एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती.पोस्टमध्ये ईशा अंबानीच्या 2018 च्या लग्नातील थ्रोबॅक चित्र देखील आहे, जिथे राधिका अनंत अंबानींसोबत पोज देताना समान पोशाख परिधान करताना दिसत आहे.

Radhika Marchant: निताच्या लग्नातला लेहेंगा परत घातला, राधिकाच्या रिपिटेड लुकची एकच चर्चा, तेच कपडे पुन्हा वापरत तोडला स्टिरिओटाईप

लेहेंग्यासह दागिनेही केले रिपिट

राधिकानं घातलेल्या पेस्टल पिंक रंगाच्या लेहेंग्यावर तिनं पांढरा कुंदन चोकर नेकलेस, बोल्ड स्टेटमेंट झुमका कानातले, तिच्या मनगटावर रचलेल्या चांदीच्या बांगड्या, डायमंड पेंडेंट असलेले काळे मंगळसूत्र आणि बोटाला सजवणारी एक मोठी हिऱ्याची अंगठी असा लूक केला होता.

मिनिमल मेकप

राधिका मिनिमल मेकअपमध्ये या लुकमध्ये उठून दिसत होती. यात  आयलाइनर, मस्करा,ब्लशचा इशारा, एक चमकणारा हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिक शेड होते. एथनिक लेहेंगा लुकमध्ये राधिका सुंदर दिसत होती. तिच्या फोटोजवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंटस केल्या आहेत. जुलै 2024 मध्ये अनंत अंबानींशी लग्न केले, त्यांच्या लग्नाचा सोहळा तीन दिवस चालला आणि असंख्य आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, हॉलीवूड तारे, राजकारणी आणि जागतिक नेते उपस्थित होते. मैत्रिणीच्या लग्नात राधिकानं घातलेल्या लेहेंग्यानं फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं. 

हेही वाचा:

'पहिल्या भेटीत आलियानं विचारलं होतं किशोर कुमार कोण..' रणबीरनं भर कार्यक्रमात काय सांगितलं ? Video Viral

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget