एक्स्प्लोर

Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?

Deool Band 2 box office collection: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं रविवारी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Deool Band 2 Box Office: आतापर्यंत 'देऊळ बंद 2 - आता परिक्षा देवाची' (Deool Band) या सिनेमानं चित्रपटगृहात उत्तम घौडदौड केली आहे. चित्रपट (Entertainment) रिलीज होण्याआधीपासून या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. 21 मे रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.  प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात अक्षरश: गर्दी केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एकूण 12 दिवस झाले.  12व्या दिवशी या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत चांगलीच वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रवीण दिग्दर्शित या सिनेमानं 12 व्या दिवशी नेमकं किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाला देशांतर्गक चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.   या सिनेमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या  10 व्या दिवशी या सिनेमानं 5 कोटींचे कलेक्शन केले आहे.   तर, 11 व्या दिवशी या सिनेमानं  5 कोटी 75 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  

'देऊळ बंद 2 - आता परिक्षा देवाची' सिनेमाची 11 दिवसांत जबरदस्त कमाई (Deool Band 2 box office collection)

शनिवार म्हणजेच 10 व्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत  रविवारी म्हणजेच 11 व्या  दिवशी या सिनेमानं जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.   कमाईत 75 लाख रुपयांची वाढ झाली आहे.   11व्या दिवशी या सिनेमाचे 2,015 शोज झाले.  यातून 5.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे. आज या सिनेमाच्या प्रदर्शनाचा दुसरा सोमवार. 12 दिवसांत हा सिनेमा किती कोटींचा  गल्ला जमवतोय? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

देशांतर्गत या सिनेमानं  किती कोटींचे कलेक्शन केले? (Deool Band 2 total collection)

देशांतर्गत या सिनेमानं आतापर्यंत  44.66 कोटींचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तर, 52.55 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  दरम्यान, हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल.  'देऊळ बंद 2' या सिनेमाचं बजेट साधारण 8 ते 10 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच 'देऊळ बंद 2' या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात तिप्पट कमाई केली.  

'देऊळ बंद 2' सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.  तसेच  या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रवीण तरडे यांचीच आहे. या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. मोहन जोशी यांनी या सिनेमात श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे. तर, स्नेहल तरडे यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली.  दोन्ही कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना सिनेमाच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.    

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget