एक्स्प्लोर

Drishyam 3: सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' या सिनेमानं दुसऱ्या रविवारी 5.35 कोटी रुपयांची कमाई केली.

Mohanlal Drishyam 3: मोहनलाल (Mohanlal) अभिनीत 'दृश्यम 3'चा (Drishyam 3) बॉक्स ऑफिसवर (Box Office) बोलबाला सुरू आहे.  या सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. मोहनलालने पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. त्यानं तिसऱ्या भागातूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरम्यान, 'दृश्यम 3'नं 11 व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या रविवारी किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'दृश्यम 3' सिनेमानं रविवारी उत्तम कामगिरी केली (Drishyam 3 Box Office Collection)

मोहनलालचा सिनेमा 'दृश्यम 3' नं बॉक्स ऑफिसवर आपली घौडदौड कायम ठेवली आहे.  सस्पेन्स थ्रिलर या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय  दोन्ही बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. ज्यामुळे हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा मल्याळम ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक  बनण्याच्या मार्गावर आहे.  

या सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास, 'दृश्यम 3'नं प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 81.95 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. नवव्या दिवशी या  सिनेमानं 4.30 कोटी रुपये कमावले.  तर, दहाव्या दिवशी या सिनेमानं 5.10 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3'नं प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 5.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.   दरम्यान, या सिनेमाची 11 दिवसांतील एकूण कमाई आता 96.70 कोटी रुपये झाली आहे.  

वर्ल्डवाइड 'दृश्यम 3' सिनेमाची घौडदौड (Mohanlal Drishyam 3 Sunday earnings)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

भारतासह या सिनेमाला परदेशातही प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमानं परदेशात एकूण 113.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  वर्ल्डलाइड या सिनेमानं एकूण 225.95 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत आणखी वाढ होईल, यात शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?

आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget