एक्स्प्लोर

Mulshi pattern 2: 'मुळशी पॅटर्न 2' ची घोषणा, कधी रिलीज होणार अन् कोणता कलाकार झळकणार, नवी अपडेट समोर

Pravin Tarde Announces Mulshi pattern 2: 'देऊळ बंद 2'नंतर 'मुळशी पॅटर्न 2' प्रेक्षकांच्या भेटीला.

Mulshi pattern 2: 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचं विशेष कौतुक होत आहे. 'देऊळ बंद' (Entertainment) तसेच 'देऊळ बंद 2'  या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना आणखी एक गुडन्यूज दिलीये.  'मुळशी  पॅटर्न' या सिनेमाच्या सिक्वेलपटाची तयारी सुरू झाली आहे.  'तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट', असे या सिनेमाचे घोषवाक्य असून,  'मुळशी  पॅटर्न 2' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.  दरम्यान, या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

'मुळशी  पॅटर्न 2' कधी रिलीज होणार? (Mulshi pattern 2 Movie Announced by Pravin Tarde)

2018 साली 'मुळशी  पॅटर्न' हा सिनेमा रिलीज झाला होता.  या सिनेमातून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेऊन त्यावर कॉर्पोरेट उभारणाऱ्यांचे वास्तव समोर आणले. या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून प्रचंड  प्रेम मिळालं. या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  दरम्यान, आता या सिनेमाच्या सिक्वेलबाबत प्रवीण तरडे यांनी मोठी अपडेट दिली. या सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'मुळशी  पॅटर्न 2' या सिनेमाची निर्मीती पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन यांच्या वतीने करण्यात येणार आहे.   आज युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या सिनेमाची घोषणा केली. 'तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट' असे सिनेमाचे घोषवाक्य असून,  वाळू माफियांच्या वाढत्या जाळ्यावर आधारीत असणार अशी माहिती आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा सिनेमाच्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होणार?  हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.  दरम्यान, या सिनेमात नेमके किती आणि कोणते कलाकार असणार? या सिनेमातून प्रेक्षकांना कोणता संदेश मिळणार? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Riteish Deshmukh: थलापती विजयच्या राजकीय यशानंतर रितेश देशमुखही राजकारणाची वाट धरणार? अभिनेत्याचं थेट उत्तर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget