एक्स्प्लोर

Pooja Birari Reaction On Relationaship With Soham Bandekar: पूजा बिरारी आदेश बांदेकरांची होणारी सुनबाई? अभिनेत्री हळूच हसली, मग लाजत लाजतच म्हणाली...

Pooja Birari Reaction On Relationaship With Soham Bandekar: मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांची सुनबाई होणार आहे, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

Pooja Birari Reaction On Relationaship With Soham Bandekar: महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आता लवकरच सासरेबुवा होणार असून लेक सोहम बांदेकरची (Soham Bandekar) लगीनघाई सुरू झाल्याचं बोललं जात आहे. तसेच, मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लवकरच सोहम बांदेकर लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं. अशातच आता पहिल्यांदाच यावर अभिनेत्री पूजा बिरारीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांची सुनबाई होणार आहे, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. अद्याप याबाबत बांदेकर कुटुंबीयांनी किंवा सोहम, पूजानं अधिकृतरित्या काहीच सांगितेलं नाही. पण, पूजा बिरारीचं बांदेकरांच्या घरच्या बाप्पाच्या आरतीला दिसणं, त्यानंतर पूजा आणि सोहम यांच्या बोलण्यातून आणि एक्सप्रेशन्समधून दोघएही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. असातच आता पूजा बिरारीनं हसत हसत, लाजत खूप काही सांगितलं आहे. 

भावी जोडीदाराबद्दल काय म्हणाली पूजा बिरारी? 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिरारीला विचारण्यात आलं की, मालिकेतील राया खूपच तापट आहे, पण खऱ्या आयुष्यातील राया खूपच शांत आहे, त्याबद्दल काय सांगशील? यावर पूजा बिरारी खूप प्रचंड लाजली. काही क्षण तर ती फक्त हसतच होती. हसत लाजतच तिनं सांगितलं की, "नाही, मला यावर काही नाही म्हणायचं. इतक्यात तरी काही नाही म्हणायचं यावर." 

View this post on Instagram
 
A post shared by Pooja Birari (@biraripooja)

डेटिंगच्या बातमीबाबत पूजाला प्रश्न विचारण्यात आले, त्यावर बोलताना पूजा म्हणाली की, "मी आता काय बोलू आणि काय नको असं होतंय... मी सेटवर कधीच झोपत नाही... त्यादिवशी मी झोपले होते सेटवर... आमचं डे नाईट डे नाईट सुरू होतं, मधे थोडा गॅप होता म्हणून मी झोपले. पण, मी झोपून उठले, तेव्हा मला असे भरमसाठ मिस्ड कॉल्स होते. ठीक आहे आता, याहून जास्त मी काही नाही बोलत..."

अभिनेत्री पूजा बिरारी कोण?

मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पूजा बिरारी 29 वर्षांची आहे. तिनं 'साजणा' मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती 2021 मध्ये स्टार प्रवाहवर आलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' मालिकेतून घराघरांत पोहोचली.  सध्या ती 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये दिसतेय. या मालिकेत ती बिग बॉस मराठीचा विनर विशाल निकमसोबत स्क्रिन शेअर करतेय. पूजा बिरारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: 'ज्यावेळी मी प्रग्नेंट होते, त्यावेळी हे दोघं...'; कुनिका सदानंदसोबतच्या अफेअरवर कुमार सानूंच्या घटस्फोटीत पत्नीनं सगळंच सांगून टाकलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget