एक्स्प्लोर

Marathi Actress : रोज न चुकता अशोक सराफ 'ही' मालिका पाहतात, अभिनेत्रीने शेअर केला अविस्मरणीय दिवस! 

Marathi Actress : अशोक सराफ रोज न चुकता कोणती मलिका पाहतात याविषयीचा एक खास अनुभव अभिनेत्रीने शेअर केला आहे. 

Marathi Actress : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खळखळून मनोजरंजन केलं आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील त्यांचा अनुभव हा आजही सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांसाठी फार मोलाचा ठरतो. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीने (Marathi Actress) नुकताच शेअर केला आहे. तसेच अशोक सराफ रोज न चुकता आपली मालिका पाहतात, यामुळे होणारा आनंदही यानिमित्ताने या अभिनेत्रीने शेअर केलाय. 

अभिनेत्री रसिका वाखरकरने अशोक सराफांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत या फोटोंमध्ये निवेदिता सराफ देखील दिसत आहेत. त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेता इंद्रनील कामत तिच्यासोबत आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून कलर्स मराठी वाहिनीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका आहे. तसेच ही मालिका अशोक सराफ दररोज पाहतात असं देखील अभिनेत्रीने तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.                                                                           

अभिनेत्रीने पोस्टमध्ये काय म्हटलं?

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं की, मी कधीच सीरियल पाहत नाही. पण तुमची सीरियल मी न चुकता रोज बघतो - अशोक सराफ. पुढे तिने म्हटलं की, बास काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला.अविस्मरणीय दिवस! 

View this post on Instagram
 
A post shared by Rasika Wakharkar (@nj_rasika)

पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दररोज रात्री 10 वाजता प्रदर्शित केली जाते. या मालिकेत रसिका वाखरकर आणि इंद्रनील कामत हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.                                                   

ही बातमी वाचा : 

Marathi Actress : 'बिग बॉस मराठी'मधील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकणार, आगामी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33  जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Crime Station Andolan : 10 तासांच्या आंदोलनानंतर बदलापूर स्टेशनवर काय स्थिती?Badlapur School Crime Update : आवश्यक तो पोलीस फाटा तैनात,आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखलRaj Thackeray Gondia Tour :  राज ठाकरे यांचं गोंदिया रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत, आजपासून विदर्भ दौराUjjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर प्रकणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33  जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Badlapur School: ज्या पक्षाची शाळा, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची सरकारी वकील म्हणून नियुक्ती कशी होते? उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर वडेट्टीवरांचा आक्षेप
उज्ज्वल निकम यांच्याकडे बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला नको, काँग्रेसची आक्रमक मागणी
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
Bharat Bandh: आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
Pune Gas Cyclinder Blast: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
Embed widget