एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Resul Pookutty on RRR : ऑस्कर विजेता रसूल पोकुट्टी 'RRR' चित्रपटाला म्हणाला 'समलैगिंक लव्ह स्टोरी'; बाहुबलीच्या निर्मात्यांनी दिलं सडेतोड उत्तर

रसूल पोकुट्टी हा एसएस राजामौली यांच्या आरआरआर  (RRR) या चित्रपटाला 'समलैगिंक लव्ह स्टोरी' असं  म्हणाला.

Resul Pookutty on RRR :  ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रसूल पोकुट्टी (Resul Pookutty) हा सध्या त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. ट्वीटमध्ये रसूल पोकुट्टी हा एसएस राजामौली यांच्या आरआरआर  (RRR) या चित्रपटाला 'समलैगिंक लव्ह स्टोरी' असं  म्हणाला आहे. त्यामुळे काही लोक सध्या रसूल पोकुट्टीला ट्रोल करत आहेत. रसूल पोकुट्टीच्या ट्वीटला नुकतच बाहुबली चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा (Shobu Yarlagadda) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. शोबू यारलागड्डा यांनी ट्वीट करत लिहिलं, 'समलैंगिक लव्ह स्टोरी ही वाईट गोष्ट आहे का?'

तीन जुलै रोजी मुनीश भारद्वाज यांनी आरआरआर या चित्रपटाबाबत ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये मुनीश भारद्वाज यांनी लिहिलं, 'काल रात्री तीस मिनिटांचा RRR नावाचा कचरा पाहिला.' या ट्वीटला रिप्लाय करत रसूल पोकुट्टीनं लिहिलं, 'समलैगिंक लव्ह स्टोरी' त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये रसूल पोकुट्टीनं  लिहिलं,  या चित्रपटामध्ये आलिया ही एक प्रॉप आहे.' 

बाहुबलीच्या निर्मात्यांनी दिलं उत्तर 
रसूल पोकुट्टीच्या या ट्वीटला बाहुबली चित्रपटाचे निर्माते  शोबू यारलागड्डा यांनी रिप्लाय देत सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मला असं वाटत नाही की आरआरआर हा चित्रपट ही समलैगिंक लव्ह स्टोरी आहे. जरी असं असलं तरी  समलैगिंक लव्ह स्टोरी असणं ही चुकीची गोष्ट आहे का? तुम्ही असं कसं म्हणू शकता. तुमच्यासारखा व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याबद्दल निराशा वाटते. '

रसूल पोकुट्टीचं स्पष्टीकरण
शोबू यारलागड्डा यांनी केलेल्या ट्वीटला रिप्लाय करत रसूल पोकुट्टीनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी तुमच्यासोबत सहमत आहे. कारण समलैगिंक लव्ह स्टोरी असणं ही चुकीची गोष्ट नाहीये. मी फक्त माझ्या मित्रासोत मज्जा करत होतो. तुम्ही या गोष्टी सिरियसली घेऊ नका. मला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. '  

आरआरआर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट आणि अजय देवगण या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

हेही वाचा:

RRR : 'Every thing Every Where All At Once' यंदाचा पुरस्कार राजमौलींच्या 'आरआरआर'ला; हॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget