एक्स्प्लोर

Mirzapur the movie Teaser Out: रक्तानं माखणार मिर्झापूरची जमीन; काळजाचा ठोका चुकवणारा 2 मिनिटं 22 सेकंदांचा जबरदस्त टीझर, VIDEO

निर्मात्यांनी ‘मिर्झापूर : द मूव्ही’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला असून हा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.

Mirzapur the Movie Teaser Out: ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर समोर आला आहे. मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा कालीन भैया, गुड्डू आणि मुन्ना भैया सत्तेसाठी रक्ताचे पाट वाहायला तयार झाले आहेत. निर्मात्यांनी ‘मिर्झापूर : द मूव्ही’ (Mirzapur the Movie)चा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला असून हा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. आज, (25 जून)  दुपारी 12 वाजता चित्रपटाचा टीझर समोर आला. टीझरच्या आधी निर्मात्यांनी मुन्ना भैया, गुड्डू भैया आणि कालीन भैया यांचे फर्स्ट लूक पोस्टर्स शेअर केले होते. यासोबतच ‘गादी’चे एक खास पोस्टरही समोर आले होते, यावर गादीवर बसण्याचा नाही तर स्वतः चं साम्राज्य बनवण्याचा हा खेळ आहे..'असे लिहिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतुहल वाढले होते. (Teaser Out)

समोर आलेल्या पोस्टर्समध्ये मिर्झापूरमधील सत्ता, वारसा आणि वैराची झलक पाहायला मिळत आहे.यावेळी खेळ फक्त मिर्झापूरच्या गादीपुरता मर्यादित नाहीय तर तो आता स्वतःचं साम्राज्य उभारण्याचा असल्याचं या टिझरमध्ये दाखवण्यात आलंय.. पोस्टर्स समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती. दरम्यान, टीझर समोर आल्याने सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मिर्झापूरचा 2 मिनिटे 22 सेकंदांचा जबरदस्त टिझर

2 मिनिटे 22 सेकंदांच्या टीझरची सुरुवात कालीन भैया पासून होते. पूजा करत असताना ते म्हणतात 'काबील औलाद बहुत मुश्किल से मिलती है और कभी कभी नही भी मिलती' .यानंतर होते गुड्डू भैया ची धमाकेदार एंट्री. तो आपल्या वडिलांना म्हणतो 'हिस्टरी उठा कर देख लो, जितने भी अँबिशस गँगस्टर है सब टॉप पर पहुंचे है ' मुन्ना भय्या आपल्या डायलॉग ने पुन्हा एकदा तुम्हाला मिर्झापूरच्या जुन्या जगात परत घेऊन जातो.

 

पंकज त्रिपाठी यांच्या कालीन भैया या भूमिकेच्या पोस्टरवर लिहिले आहे, “जो आला आहे, तो जाणारही आहे, पण निर्णय कालीन भैयाचाच असेल. मोठ्या पडद्यावर तुमचं स्वागत आहे.” तर अली फजल यांच्या गुड्डू भैयाच्या पोस्टरवर लिहिले आहे, “सुरुवात मजबुरीत केली होती, पण आता मजा येतेय. गुड्डू भैया मोठ्या पडद्यावर येत आहेत, तयार आहात ना?” दिव्यंदू शर्मा उर्फ मुन्ना भैयाच्या पोस्टरवर लिहिले आहे, “आम्ही हिंदी चित्रपटांचे नायक आहोत. सांगितलं होतं ना, आम्ही अमर आहोत. मुन्ना भैयाचा दबदबा आता मोठ्या पडद्यावर.”

कधी प्रदर्शित होणार?

‘मिर्झापूर : द मूव्ही’ हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अमेझॉन MGM स्टूडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी निर्मित केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. चित्रपटात रवी किशन यांच्यासह श्वेता त्रिपाठी, जितेंद्र कुमार,अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर आणि इतर अनेक कलाकारही झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, मिर्झापूर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गुन्हेगारी-अ‍ॅक्शन वेबमालिकांपैकी एक मानली जाते. ही मालिका Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली होती. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल आणि मिर्झापूरच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेचा पहिला भाग 16 नोव्हेंबर 2018 रोजी, दुसरा भाग 23 ऑक्टोबर 2020 रोजी आणि तिसरा भाग 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झाला होता.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget