एक्स्प्लोर

मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..

मुंबई महापालिकेसाठी उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे.

BMC Election 2026:मुंबई - महापालिका मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या रणधुमाळीत आपल्या आवडत्या पक्षाला, नेत्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार प्रचारात उभारलेले दिसले. पक्षाची माळ गळ्यात घातलेल्या कलाकारांचे अनेक video सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत असताना आता एक मराठी अभिनेत्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी एक पोस्ट केलीय. ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. कालच तिने भ्रष्ट हातात पालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ती चर्चेत होती. दरम्यान

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असते. सामाजिक, राजकीय घडामोडींवर ती कायम तिचं स्पष्ट मत व्यक्त करताना दिसते. महापालिका निवडणुकीला उगी काही तास शिल्लक असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवलाय. या पोस्टचे सध्या एकच चर्चा आहे. 

काय केलीय तेजस्विनीने पोस्ट?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 20 वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे. राज्यातील सर्व महापालिकांसाठी आज 15 जानेवारी 2026 मतदान पार पडणार आहे. मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांची नजर असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी पोस्ट केली आहे. ' मोठी लढाई लढू. मातीसाठी रं गड्या .. मनगटाचा जोर लावून .. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावजी...' या गाण्याच्या ओळी कॅप्शन मध्ये लिहीत तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.


मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..

भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका

 कालच तिने भ्रष्ट हातात पालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिले," आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी नगरसेवक असतात.म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका.सतर्क रहा.योग्य,सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या." असं तिने लिहिलंय.यासोबत तिने एक व्हिडिओ आपला instagram वर रि-शेअर केलाय. राज्यातील २९ महानगरपालिकांतील एकूण २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जवळपास नऊ वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ranveer SIngh On Ambani Family:'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
Aavarapan 2 Box Office collection: यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिस दणाणलं, किती कमावले?
यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिस दणाणलं, किती कमावले?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Embed widget