एक्स्प्लोर

Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल

हा प्रसंग खरा वाटावा यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.  

Rupali Bhosle Video Viral: 'आई कुठे काय करते' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रूपाली भोसले सध्या तिच्या 'लपंडाव' मालिकेमुळे चर्चेत आहे.पण या मालिकेचा सेटवरील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.या व्हिडिओमुळे सुरुवातीला अनेकांना टेन्शन आलंय. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रूपाली भोसलेच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा, रक्तखुणा दिसताहेत. तिच्या हातावरही जखमा दिसतात.तिच्या आजूबाजूला तीन-चार लोक या जखमा पुसताना दिसतात. त्यामुळे चाहत्यांना रूपालीला नेमकं काय झालं? याचा प्रश्न पडलाय. पण याचे उत्तरही याच व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना मिळतं. 

रुपाली भोसलेचा VIDEO व्हायरल 

'लपंडाव' मालिकेत सखी कान्हा आणि मनस्वीनी यांच्या नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या मालिकेत एका मागून एक ट्विस्ट येत आहेत.नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोड मध्ये एका भीषण अपघाताच्या प्रसंगानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं. हा प्रसंग खरा वाटावा यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.  रूपालीच्या चेहऱ्यावर आणि हातावर असलेल्या जखमांच्या खुणा या मेकअपने एवढ्या खऱ्यासारख्या तयार केल्या आहेत की हा मेकअप करण्यासाठी जेवढा वेळ लागला नाही तेवढा तो काढण्यासाठी लागत असल्याचं रूपालीने प्रेक्षकांना सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

हा मेकअप  तीन -तीन लोक काढत आहेत. अभिनेत्री रूपाली भोसलेने मेकअप टीमचं कौतुक करत एक व्हिडिओ शेअर केलाय.या व्हिडिओवर प्रेक्षकांनीही त्यांचं कौतुक केलंय.  लपंडाव मालिकेतील ठराविक अपघाताच्या सीन साठी अभिनेत्री रूपाली भोसलेने विशेष मेहनत घेतली असून हा सीन वास्तववादी वाटण्यासाठी केलेल्या तयारीचा व्हिडिओ तिने शेअर केलाय.

सध्या अनेक मालिका TRP च्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मालिकांमध्ये, कथानकात नवनवे बदल करत आहेत. एखादं प्रसंग, थरार दाखवण्याकरता पडद्यामागे किती मेहनत असते याचे अनेक प्रसंग, सीन कलाकार शेअर करताना दिसतात. लपंडाव मालिकेत महत्वाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सध्या हा व्हिडिओ शेअर करत पडद्यामागे घडत असलेल्या टीमवर्कचं कौतुक प्रेक्षकांसोबत शेअर केलंय. ती म्हणाली, या गेटअपसाठी तयार व्हायला खूप वेळ लागतो. सरकार आणि तेजस्विनी असे दोन लूक करावे लागतात. जितका वेळ तयार व्हायला लागतो, तितकाच वेळ मेकअप काढण्यासाठीही लागतो. आमची मेकअप टीम प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईने काम करते. कधी कधी खूप धावपळ होते, पण जेव्हा प्रेक्षकांकडून या पात्रावर आणि मालिकेवर कौतुकाचा वर्षाव होतो तेव्हा सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget