एक्स्प्लोर

Urmila Nimbalkar Trolling: 'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...

Urmila Nimbalkar Faces Trolling: उर्मिला निंबाळकर झाली ट्रोल. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने सगळंच सांगितलं.

Urmila Nimbalkar on Trolling: मराठी अभिनेत्री उर्मला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हिने चित्रपटसह मालिकांमध्ये काम केलं. तिचा चाहतावर्ग (Trolling) खूप मोठा आहे.  तिने आपली स्वत:ची ओळख कंटेट क्रिएटर म्हणूनही केली. लाइफस्टाइलच्या (Content Creator) निगडीत अभिनेत्री व्हिडीओ - रिल्स शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. पण या साडीवरुन अभिनेत्रीला (Actress) ट्रोल करण्यात आलं. तिने खास शोसाठी ही साडी वेसली होती. विशेष आणि वेगळ्या पद्धतीने तिने साडी नेसली होती. कार्यक्रमात जाण्यापूर्वी अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला.  काहींनी तिला डायरेक्ट मेसेज आणि कमेंटमध्ये, 'गँगरेप, Domestic Violence' अशा प्रकारचे टेक्स्ट केले. या व्हिडीओत अभिनेत्रीची साडीमधून कंबर दिसत होती. त्यामुळे तिला काहींनी धमक्या दिल्या. तिने व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली.  सध्या तिच्या व्हिडीओची चर्चा सुरू आहे. 

ट्रोलर्सवर उर्मिला संताप, व्हिडीओ शेअर करुन सगळंच सांगितलं (Urmila Nimbalkar Faces Trolling Over Pink Saree)

उर्मिलाने व्हिडीओतून गुलाबी साडीचे काही फोटो दाखवले. तसेच व्हिडीओमध्ये म्हटलं की, 'गुलाबी साडी विशेष पद्धतीने नेसल्यामुळे मला गँगरेप,  Domestic Violene आणि तुझा मर्डर करु, अशा प्रकारच्या धमक्या टेक्स्ट आल्या. युट्यूब, इन्स्टाग्राम, आणि फेसबुकवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. फेसबुकवर मला ती पोस्ट Archive करावी लागली.  इतकी गंमत वाटते ना मला की, भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये साडी नेसण्याच्या 100हून अधिक पद्धती आहेत. मला काही मोजक्याच येतात.  साडी नेसण्याच्या विविध पद्धती आहेत'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

'केवळ राज्याप्रमाणे साडी नेसण्याची पद्धत बदलत नाही तर,  महाराष्ट्रातही विविध प्रकारच्या साड्या नेसल्या जातात.   मधल्या काळात काही ट्रेंडिग साडी नेसण्याची पद्धत आली होती. हीच तर खरी ब्यूटी आहे. वैविध्य आहे म्हणून सौंदर्य आहे, असं मला वाटतं. गुलाबी साडी ही प्युअर हँडलूम कोरा सिल्कची होती बनारसी.  या साडीचे दोनच वैशिष्ट्ये आहेत, ही  साडी पारदर्शक आणि या  साडीचे रंग अतिशय सुरेख असतात. ही साडी अतिशय सुळसुळीत आणि नेसायला प्रचंड अवघड असते'.

'या साडीचा एक स्वत:चा एक व्हॉल्यूम तयार होतो. म्हणून अशा प्रकारची साडी चापून चोपून नेसताच येत नाही. आज माझी डाव्या बाजूची कंबर दिसत आहे, तर तुम्हाला मी सज्जन अन् संस्कार टिकवणारी वाटते.  पण माझी उजव्या बाजूची कंबर दिसली तर, माय गॉड... एकe बाईने मला सेक्स वर्कर झालीयेस का?  असं म्हटलं', असं उर्मिला म्हणाली. 'मला या गोष्टीचं हसू येतं. कारण त्या बाईला माहितीच नाही की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडी नेसण्याच्या असंख्य पद्धती आहेत.  त्यातीलच ही एक पद्धत आहे. मी स्वत:  काही नवीन वेगळं काही ट्राय केलेलं नाही. मला नवीन पद्धतीच्या साड्या नेसायच्या आहेत, तसेच येत्या व्हिडीओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायलाही खूप आवडेल. बस एवढंच मला म्हणायचं आहे', असं उर्मिला निंबाळकर म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget