एक्स्प्लोर

...तर शॉक लागून मी जिवंत होईन, आदिनाथच्या पोस्टने पिकवला हशा 

अभिनेता आदिनाथ कोठारे सोशल मीडियावर गंमतीदार पोस्ट शेअर करतोय. त्याने शेअर केलेली अशीच एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सगळे कलाकार घरी आहेत. त्यातल्या त्यात मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेर चालू आहे. पण बाकी सिनेमा नाटक करणारे कलाकार घरी आहे. घरी राहून ही मंडळी घरी जे काही करतात त्यातल्या काही गोष्टी इन्स्टावर टाकत असतात. कधी कोणी नाच करतं, कुणी एखादी रेसिपी बनवतं, कुणी रक्तदान करतं, कुणी प्लाझमा दान करतं तर कुणी इन्स्टा रील करतं. असा सगळा प्रकार चालू असताना अभिनेता आदिनाथ कोठारेने मात्र गमतीदार पोस्ट टाकायला सुरूवात केली आहे. 

आदिनाथ कोठारे याला आपण महेश कोठारे यांचा मुलगा म्हणून ओळखतोच. पण त्या पलिकडे त्याने आपली अशी ओळख निर्माण केली आहे. पाणी, 83 अशा सिनेमांमधून तो येतो आहे. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन असताना आदिनाथ घरी राहून घरातल्या गमती जमती पोस्ट करत असतो. दोन दिवसांपूर्वी त्याने जिजा आणि आदिनाथमध्ये झालेला गमतीदार संवाद पोस्ट केला होता. यात जिजा आणि आपला फोटो टाकून गमतीदार पोस्ट लिहिली होती. जिजा आपल्या डॅडाला विचारते, आई कधी येणार.. डॅडा म्हणतो, येईल गं. मी आहे ना.. यावर जिजा उत्तरते.. म्हणूनच विचारतेय. असे अनेक हलकेफुलके किस्से आदिनाथ इन्स्टावर टाकत असतो. 

आता तर त्याने आपल्या आजी आणि त्याच्या मधला संवाद टाकला आहे. त्यात आजी म्हणते, "मी गेल्यावर माझी बॉडी इलेक्ट्रिक मशिनमध्ये टाकू नका. सरळ मला लाकडांवर जाळून टाका." यावर आदिनाथ म्हणतो, का गं? इलेक्ट्रिक जास्त सोपं आहे आता. तर आजी म्हणते, "गप बस. चुकून मी त्या इलेक्ट्रिक शॉकने जिवंत झाले तर. त्या मशीन मधून माझा आवाजही तुमच्या पर्यंत पोचणार नाही."

आदिनाथचे हे गमतीदार संवाद सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. हा आजीचा किस्सा तर सॉलिड हिट झाला आहे. इंडस्ट्रीतले अनेक कलाकार यावर व्यक्त होऊ लागले आहेत. आदिनाथचा हा उपक्रम येत्या काही दिवसांत हिट होईल यात शंका नाही.  

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Embed widget