एक्स्प्लोर

'The Family Man' च्या दुसऱ्या सीजनची पहिली झलक, मनोज वाजपेयी म्हणाला...

The Family Man | या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या सोशल मीडियावरुन दुसऱ्या सीजनची माहिती दिलीय. या अॅक्शन थ्रिलर दुसऱ्या सीजनचा प्रिमियर 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई: सप्टेंबर 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'The Family Man' वेब सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीजन कधी प्रदर्शित होतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता संपली असून 'The Family Man'चा दुसरा सीजन 2021 सालच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शीत होणार आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयीने याची माहिती त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

2021 साली प्रदर्शीत मनोज वाजपेयीने याचा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये एका बॉम्बचं चित्र दिसतंय. या बॉम्बच्या टाइमच्या ठिकाणी '2021' असं लिहण्यात आलंय. मनोज वाजपेयीनं त्यामध्ये म्हटलंय की, "ही भेटवस्तू नव्या वर्षात आपल्या भेटीला येत आहे, ती जपून उघडा." त्यामुळे 'The Family Man' च्या दुसऱ्या सीजनची आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नसल्याचं स्पष्ट झालंय. हा सीजन फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार असल्याच्या एका ट्वीटला मनोज वाजपेयीने रिट्वीट केलंय.

गुप्तचर आधिकाऱ्याच्या भूमिकेत मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीने एका दमदार गुप्तचर आधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. श्रीकांत तिवारी नावाच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत असणारा मनोज वाजपेयी आपली ओळख लपवून ठेवायचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्यानं अनेक सीक्रेट मिशन यशस्वी केलेले असतात. हे सर्व करत असताना व्यक्तीगत जीवनात त्याची कशी तारांबळ उडते ते मजेशीर पध्दतीनं दाखवण्यात आलं आहे. आता याच्या दुसऱ्या सीजनची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'The Family Man' चा दुसरा सीजन हा पहिल्यापेक्षा अधिक धमाकेदार असणार असल्याचं पहिल्या सीजनच्या शेवटी स्पष्ट झालंय. तशी खात्री याच्या निर्मात्यांनी आधीच दिली आहे.

संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget