एक्स्प्लोर

मनोरंजन सृष्टीतील 'तेजस्वी' चेहरा; ‘सनम हॉटलाइन’मध्ये झळकली तेजस्वी खताळ

हि भूमिका माझ्यासाठी खूप आवाहनात्मक होती. कारण मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार होते ,त्यामुळे एक क्षणभर ही विलंब न करता मी या प्रोजेक्टला होकार दिला, असे मत तेजस्वी खताळने व्यक्त केले आहे.

मुंबई : मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन कलाकार आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. त्याच कलाकारांमधली एक कलाकार म्हणजे तेजस्वी खताळ  हीने देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

तेजस्वीची नवीन 'सनम हॉटलाइन ' हि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हंगामा ओरिजनल ची 'सनम हॉटलाइन' हि वेब सिरीज येत्या 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामध्ये तिने पहिल्यांदाच हॉट आणि नकारात्मक भूमिका साकारली आहे. लॉकडाऊन मध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा तेजस्वीनीने उचलल्याचे दिसून येत आहे.

तेजस्वी सनम हॉटलाईन बद्द्ल सांगताना म्हणते की,  अभिनय आणि माझं अगदी महाविद्यालयीन शिक्षणापासूनच घट्ट नातं. मी माझ्या यशाचं खर श्रेय माझ्या कुटूंबाला देवू इच्छिते, त्यानी मला खुप सपोर्ट केला म्हणुन मी ही भुमिका चोखपणे निभावू शकले. जेव्हा मला या वेब सिरीज बद्दल विचारण्यात आलं तेव्हा कथा ऐकल्यावर नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता. हि भूमिका माझ्यासाठी खूप आवाहनात्मक होती. कारण मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार होते ,त्यामुळे एक क्षणभर ही विलंब न करता मी या प्रोजेक्टला होकार दिला.

या आधी तिने प्रियांका चोप्रा प्रोडक्शनसोबत 'काय रे रास्कला' या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.  'ओढ', 'खुलता कळी खुलेना' या मराठी चित्रपट आणि मालिकेत हि तिने काम केले. इथूनच तिच्या अभिनय आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या तेजस्वी खाताळची 'छोटी सरदारनी , 'ड्रीम ओव्हर' यासारख्या हिंदी,मराठी चित्रपट,मालिकांमधून कारकीर्द चालूच राहिली. प्रदीर्घ काळ मालिका ,चित्रपट केल्यानंतर तिने आपला मोर्चा आता वेब सिरीज कडे वळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Kamlesh Sawant Shares Incident: 'इंडस्ट्रीत आतापर्यंत माझे 70 लाख बुडालेत...'; मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
'इंडस्ट्रीत आतापर्यंत माझे 70 लाख बुडालेत...'; मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अख्खी इंडस्ट्री हादरलेली
बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अन्...
TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget