एक्स्प्लोर

'बाई वाडयावर या 2' या गाण्यात मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी केलं रसिकांना घायाळ...

Manasi Naik : आपल्या  दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकचं 'बाई वाडयावर या 2' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

Manasi Naik : आपल्या  दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकचं (Manasi Naik) 'बाई वाडयावर या 2' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. मानसीच्या या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दाखवली असून गाणं प्रचंड ट्रेंडिंगला आलं आहे. या हटके साँगमध्ये मानसी नाईकच्या मोहक अदा रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

हे गाणं 7 सिरीज रेकॉर्डस् मराठी प्रस्तुत, शंतनू फुगे निर्मित आहे. तर मनिष शिंदे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. डॉ. विवेकानंद सानप हे या गाण्याचे गीतकार आणि चालरचनाकार आहेत.  त्याचबरोबर प्रज्वल यादव हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं असून नृत्यदिग्दर्शन राहुल माने यांनी केलं आहे. तसेच या गाण्यामध्ये मानसी नाईकबरोबर सचिन बक्षी हे सुद्धा झळकणार आहेत. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेकांनी शॉर्ट व्हिडीओज् बनवायला सुरुवात केली आहे. 

मानसीचं 'बाई वाडयावर या 2' हे गाणं 7 सिरीज रेकॉर्डस् मराठी प्रदर्शित झालं असून तुम्ही ते यूट्यूब वर पाहू शकता.

मानसी नाईक गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती. तसेच, मानसी नाईक सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या पतीबरोबर मानसी सोशल मीडियावर नेहमीच रिल्स बनवताना दिसते. मानसीचं या नवीन गाण्याला अवघ्या काही तासांतच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावरून सोशल मीडियावर मानसीचा प्रचंड चाहता वर्ग आहे हे दिसून येते. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

South Singer Rimi Tomy Announced 2nd Marriage: 11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?
11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?
Madhuri Dixit On Gautami Patil: 'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...
'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...
Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
Pooja birari Yetech ata mi Nandayla: पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट
पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
Embed widget