एक्स्प्लोर

Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...

आलिया सध्या तिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Mahesh Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली.  आलियाचा चाहता वर्ग मोठा आहे. आलिया सध्या तिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt ) यांनी आलियाच्या अभिनयाबद्दल तसेच तिच्या यशाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 

महेश भट्ट यांना आलियाबद्दल अभिमान वाटतो
महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,  आलिया आज ज्या स्थानावर पोहोचली आहे, त्यामागे तिची मेहनत आणि समर्पण आहे. आलिया खूप हुशार आहे. या मुलाखतीदरम्यान, महेश भट्ट यांनी आलियाबद्दल एक मजेशिर गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, आलिया लहान असताना माझ्याकडून 500 रूपये घेण्यासाठी माझ्या पायांना क्रीम लावायची.

कलाकारनां खूप धैर्याची गरज असते.
'आलिया मेहनतीने आणि मन लावून काम करते, कामात स्वत:ला झोकून देते, तीने आज जेवढा पैसे कमावले आहेत, तेवढे पैसे मी गेल्या 50 वर्षांच्या आयुष्यात कमावू शकलो नाही.' असंही महेश भट यांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, 'प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले आहे. अशा परिस्थितीत कलाकार होण्यासाठी खूप धैर्याची गरज असते. मेहनत करून चित्रपट बनवणाऱ्या या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. अनेक अडथळ्यांचा सामना ते करत असतात. संकंटांचा सामना करून ते पुन्हा नव्याने सुरुवात करतात. लहान वयात या क्षेत्रात करिअर करतात त्यांचं मी कौतुक करतो.' 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Diya Mirza On Song Shoot: '500 पुरुषांसमोर अंतर्वस्त्रामध्ये...' बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला तो अनुभव; इमरान हाश्मीसोबत झालेलं गाणं शूट
'500 पुरुषांसमोर अंतर्वस्त्रामध्ये...' बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला तो अनुभव; इमरान हाश्मीसोबत झालेलं गाणं शूट
Sunil Pal On Samay Raina: 'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
Chinmayi Sumit on Marathi: 'मराठी डाऊनमार्केट भाषा, असं सांगण्यात आलेलं..' चिन्मयी सुमितने सांगितला मुंबईतील प्रतिष्ठीत जीममधला संतापजनक अनुभव 
'मराठी डाऊनमार्केट भाषा, असं सांगण्यात आलेलं..' चिन्मयी सुमितने सांगितला मुंबईतील प्रतिष्ठीत जीममधला संतापजनक अनुभव 
Toxic Box office collection: बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget