एक्स्प्लोर

Bollywood Star Expensive Gifts : राज कुंद्रा ते अक्षय कुमार ; पार्टनरचं मनं जिंकण्यासाठी सेलिब्रिटींनी दिलं 'हे' गिफ्ट

सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरचं मनं जिंकण्यासाठी त्यांना वेगवेगळे गिफ्ट देतात.

Bollywood Star Expensive Gifts : बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरचं मनं जिंकण्यासाठी त्यांना वेगवेगळे गिफ्ट देतात. पाहूयात  सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरला कोण कोणते गिफ्ट दिले आहेत. 

प्रियांका चोप्रा- निक जोनस (Priyanka Chopra-Nick Jonas)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही जोडी नेहमी चर्चेत असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहता उत्सुक असतात. रिपोर्टनुसार, निकनं प्रियांकाला दोन कोटीची मर्सिडीज मेबॅक ही गाडी भेट म्हणून दिली.  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली.  राजस्थानमधील जोधपूर येथील त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे हे दोघे आई-बाबा झाले. 

राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी (shilpa shetty-Raj Kundra)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रासोबतचे फोटो शेअर करत असते. राजनं शिल्पाला 100 कोटींचा सी फेसिंग फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला. 

महेंद्र सिंह धोनी -साक्षी धोनी (MS Dhoni-Sakshi Dhoni)
लग्नाच्या 11 व्या वाढदिवसानिमित्त महेंद्र सिंह धोनीनं पत्नी साक्षी धोनीला तील लाख किंमत असलेला  विंटेज फॉक्सवेगन बीटल गिफ्ट म्हणून दिला होता. 

संजय दत्त -मान्यता दत्त (Sanjay Dut-Manyata Dutt)
अभिनेता संजय दत्त  त्याच्या पत्नीला म्हणजेच मान्यता दत्त  नेहमी वेगवेगळे गिफ्ट्स देत असतो. त्याने मान्यताला तीन कोटी किंमत असलेली रोल्स रॉयल ही लग्झरी कार गिफ्ट म्हणून दिली. 

संबंधित इतर बातम्या

KL Rahul , Athiya Shetty : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त के.एल. राहुलनं शेअर केला आथियासोबतचा फोटो ; म्हणाला...

Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'

Rakhi Sawant Divorce : लग्न मोडल्यानंतर राखी सावंतची प्रतिक्रिया, रडत रडत म्हणाली...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget