एक्स्प्लोर

Cricketer praises Maharashtrachi Hasyajatra: माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO

सोनी मराठीने हास्यजत्रेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Cricketer Sandeep Patil on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. महाराष्ट्रभरात या शोचे अनेक चाहते आहेत. या शोमधील प्रत्येक कलाकाराचा वेगळा fan बेस आहे. अनेकानी या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असून,इथे येणारा प्रत्येक पाहुणा कलाकार हास्यजत्रेतील विनोदवीरांचं कौतुक करताना दिसतो. अलीकडेच  हास्यजत्रेत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आणि त्यांचा लेक अभिनेता चिराग पाटील आणि नात रियाना पाटील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोनी मराठीने हास्यजत्रेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं.

क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी केलं हास्यजत्रेचं कौतुक

'महराष्ट्राची हस्यजत्रा' या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील सहभागी झाले होते. त्यांनी या शोचे कौतुक केले आहे. ते म्हणाले," मी फक्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च  बघतो.तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.पण एकीकडे मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू असेल, तर माझं सगळं लक्ष मॅच कडे नाही तर हास्य जत्रेच्या स्किटकडे असतं. सुनील गावस्कर, बलविंदर संधू, आम्ही सगळेच जण आणि ज्यांना मराठी येत नाही, ज्यांना कळत नाही, ते सुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रा न चुकता बघतात. समीर दादा, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर एका पेक्षा एक प्रभाकर मोरे म्हणा हे आणि इतर सगळेच कलाकार मला फार आवडतात. ' असं ते म्हणाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील समीर चौगुलेच्या प्रहसनाचे कौतुक सांगताना क्रिकेटर संदीप पाटील म्हणाले ' समीर दादा चिलखत घालतात, धडपडत जातात. खोटं चिलखत त्याने घातलेला असतं. सगळी खोटी हत्यारं लावलेली असतात. पण नंतर त्याला असा काही हुरूप चढतो की, तो मला आता खरे शस्त्र पाहिजे असं म्हणतो. चिलखत जिरेटोप वगैरे.. आणि ते सगळं खरोखर त्याला जेव्हा बसवलं जातं त्या वेळेला त्याची जी अवस्था होते ..अ वर्णनीय अभिनय म्हणावा लागेल. प्रसाद दादाचही प्रत्येक किट..एक स्किट कसं म्हणणार. हजारो स्किट झाली आहेत. ही सगळीच स्कीट पाहण्याचा मी प्रयत्न केलाय. 1983 च्या संघात आमचा 14 जणांमध्ये नऊ अष्टपैलू होते. पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत सर्वच अष्टपैलू आहेत. मला खरंच या सगळ्यांची कमाल वाटते . जितकं अभिनंदन करावं तेवढं कमी. मी तर हेही म्हणेन की, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारतभर ही हास्यजत्रा रंगली तर फार मजा येईल.' असं क्रिकेटर संदीप पाटील म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget