एक्स्प्लोर

IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?

Abhay Singh Marries Engineer Pratika: महाकुंभमेळ्यातून प्रकाशझोतात आलेला IITian बाबा लग्नाच्या बेडीत अडकलाय.

IIT Baba Abhay Singh Marriage Story: प्रयागराज महाकुंभमेळ्यातून (Mahakumbhmela) अनेक जण प्रकाशझोतात आले होते. व्हायरल गर्ल मोनालिसानंतर IIT बाबा (IIT Baba) अर्थात अभय सिंह देखील प्रकाशझोतात आला होता. अभय सिंहचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social Media) झाले होते. त्याची लाइफ स्टोरीही काही प्रमाणात रंजक होती. अशातच अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतू, सध्या चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. माहितीनुसार, IITan बाबानं लग्न केलं असल्याची माहिती आहे. बऱ्याच दिवसानंतर अभय सिंग आपल्या पत्नीसोबत 6 एप्रिल रोजी हरियाणातील झज्जर  येथे दिसला होता. त्यानं सांगितलं की, दोघांनी 15 फेब्रुवारी रोजी  महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर  हिमाचल प्रदेशातील अघंजर मंदिरात लग्न केले होतं.   यानंतर 19  फेब्रुवारी  रोजी कोर्ट मॅरेज केलं आहे. अभय सिंहचा आपल्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

IITian बाबानं केलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

अभय सिंहने मुलाखतीत सांगितले की,  तो आणि त्याची पत्नी, नवीन आयुष्य खूप आनंदात जगत आहेत.   'माझी पत्नी प्रतिका ही मुळची कर्नाटकातील रहिवासी आहे. ती एक इंजिनिअर आहे', अशी माहिती IITian बाबानं पत्नी प्रतिकाबाबत दिली. लग्नानंतर  दोघेही हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचा सुखी संसार या ठिकाणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.  सोमवारी अभय सिंह आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी झज्जरला गेला होता.   

भगवे वस्त्र परिधान करुन अभय वडिलांना भेटला. या ठिकाणी त्यानं आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानं सांगितलं की, 'अध्यात्मात आवड निर्माण होण्यापूर्वी मी अनेकदा आपल्या  वडिलांच्या दालनात जाऊन, कायदेशीर अर्ज आणि केस स्टडी करत असायचो. जीवनाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासाने, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगातून अध्यात्माकडे आणले, असं IITian बाबानं स्पष्ट केलं. अभय सिंह आणि त्याचा परिवार हे मुळचे झज्जर येथील  सासरौली गावातील रहिवासी आहेत.   त्याचे वडील कर्ण सिहं हे वकील आहेत.  तसेच ते झज्जर येथील बार असोसिएशनचे अध्यक्षही होते.  

 

अभय सिंहची पत्नी प्रतीका म्हणाली, '  अभय सरळ, साधा आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. आम्ही दोघेही सुमारे 1   वर्षांपूर्वी भेटलो होतो'. प्रतिकाने सांगितलं की,  ते आता एकत्र सनातन धर्म आणि अध्यात्माचा प्रसार करण्याचं काम करतील.  भविष्यात दोघेही एकत्र  सनातन विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आखत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिथे गुरू, साधक आणि अध्यात्माशी संबंधित लोक एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ शकतील.

महत्त्वाच्या बातम्या

Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Friday Relese: या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट
या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट
Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
Atharva Sudame on Subodh Bhave: सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget