एक्स्प्लोर

Lalit Modi On Sushmita Sen: ती 'गोल्ड डिगर' नव्हती मीच 'केप्ट बॉयफ्रेंड' होतो, सुष्मिता सेनसोबतच्या रिलेशनशिपबाबत ललित मोदींनी सगळं स्पष्टच सांगितलं

त्यांच्या नात्यातील आर्थिक गोष्टींवर ललित मोदी यांनी स्पष्ट शब्दात खुलासा करत ट्रॉलर्सचे बोलती बंद केली आहे.

Lalit Modi On Sushmita Sen: बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) काही वर्षांपूर्वी उद्योगपती आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत काही रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिलेली. त्यानंतर सुष्मिता सेनला प्रचंड ट्रॉलिंगचा सामना करावा लागला होता. अनेकांनी तिला 'गोल्ड डिगर' म्हणून हिणवलं होतं. पण अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत असलेल्या नात्याचा उल्लेख करत ट्रॉलर्सचे सुष्मितावर  होणारे' गोल्ड डिगरचे' आरोप धुडकवून लावले आहेत. त्यांच्या नात्यातील आर्थिक गोष्टींवर ललित मोदी यांनी स्पष्ट शब्दात खुलासा करत ट्रॉलर्सचे बोलती बंद केली आहे. (Sushmita Sen Gold Digger Trolling)

Lalit Modi On Sushmita Sen:काय म्हणाले ललित मोदी ?

सुश्मिता सेन सोबत असलेल्या 'अतिशय खास ' नात्याचा उलगडा करताना ललित मोदी यांनी सुष्मिता आणि त्यांच्यातील नाते कधीच पैशांपुरते मर्यादित नसल्याचे सांगितलं. सुष्मिता एक स्वबळावर यशस्वी झालेली आणि श्रिमंत स्त्री आहे. तिने कधीही पैशांचा पाठलाग केला नाही ' असं ललित मोदींनी ठामपणे सांगितलं. ते म्हणाले ' सुश्मिताला गोल्ड डीगर म्हटलं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलेलं. आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा तिने माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. उलट मीच तिच्यासोबत एक केप बॉयफ्रेंडसारखा राहत होतो. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले ' सुष्मिता खूप सुंदर आणि एक सधन महिला आहे.या पृथ्वीवर मी ओळखतो त्या कोणापेक्षाही तिच्याकडे जास्त हिरे आहेत. ती खूप श्रीमंत महिला आहे आणि तिने हे सगळं स्वतःच्या हिमतीवर मिळवलं आहे. एक काळ असा होता की, मी तिच्यासोबत बाहेर जायचं आणि मला कशासाठी ही पैसे द्यावे लागत नव्हते. ती प्रत्येक गोष्टीचे पैसे भरायची. मी तिच्यासाठी एखाद्या कॅप्ट बॉयफ्रेंडसारखा होतो. सुस्मिता एक स्वबळावर यशस्वी झालेली महिला आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो, की सुश्मिता गोल्ड डीगर नव्हती, ललित 'डायमंड डिगर' होता. आणि ती स्वतः एक हिरा होती. ' ललित यांनी सांगितलं 'ती कोणाकडूनही कधीच काही स्वीकारत नसे. त्यामुळे जेव्हा लोक तिला पैशासाठी लग्न करणारी म्हणायचे तेव्हा ते पूर्णपणे चुकीचे होते. ' असं त्यांनी सांगितलं.

Lalit Modi On Sushmita Sen: ब्रेकअपविषयी काय म्हणाले ललित मोदी?

सुस्मिता माझ्यासाठी खूप खास होती .आज मी जो काही आहे, त्या अनेक गोष्टी घडवण्यात तिचा हात होता .ती खूपच खास होती .त्यावेळी ती माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होतीआणि आजही असली असती.पण आमच्यासाठी हे अंतर खूप जास्त होतं.तिची कारकीर्द भारतात होती आणि माझे आयुष्य लंडनमध्ये.पण आमचं नातं खूप खास होतं.  तिच्या खूप गोड आठवणी माझ्या मनात आहेत.आजही ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि मी तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ' असेही ललित मोदी यांनी सांगितलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget