एक्स्प्लोर

Model Saraswati Das Suicide :  चित्रपटसृष्टीला ग्रहण; कोलकातामध्ये आणखी एका मॉडेलनं संपवलं आयुष्य

मॉडेल आणि मेक-अप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दासनं (Saraswati Das) आत्महत्या केली आहे.

Model Saraswati Das Suicide : कोलकाता चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जवळपास तीन अभिनेत्रींने आत्महत्या केली आहे. नुकतीच मॉडेल आणि मेक-अप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दासनं (Saraswati Das) आत्महत्या केली आहे. 18 वर्षाच्या सरस्वतीनं पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. ही घटना कोलकाता येथील कस्बामध्ये घडली आहे. 

रिपोर्टनुसार, रविवारी सरस्वतीनं तिच्या घरातील पंख्ययाला लटकून  फाशी घेतली. रात्री दोन वाजता सरस्वतीच्या आजीनं तिला या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर सरस्वतीला हॉस्पिटमध्ये घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरनं सरस्वतीला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तिच्या आजीच्या जवळ झोपली होती. पण रात्री दोन वाजता सरस्वती आज्जीच्या जवळ नव्हती.

नैराश्याचा सामना करत होती सरस्वती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती गेल्या 17 वर्षांपासून तिच्या आई आणि मामासोबत राहत होती, कारण तिची आई 17 वर्षांपूर्वी तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. दहावीनंतर सरस्वतीने शिक्षण सोडले. यानंतर तिने ट्यूशनमध्ये शिकवायला सुरुवात केली. ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती.  सरस्वती ही तिच्या रिलेशनशिप्समुळे खूप तणावात होती. यामुळे तिला काही काळ डिप्रेशनचा समाना करावा लागला होता. 

पोलिसांनी सरस्वतीचा फोन जप्त केला आहे. फोनमधील रेकॉर्ड्स जेव्हा पोलीस तपासत होते तेव्हा असं लक्षात आलं की रात्री एक वाजता सरस्वती ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. सरस्वतीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर सरस्वतीनं फाशी घेतली.  सध्या पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये जवळपास तीन अभिनेत्री आणि मॉडेल्सनं आत्महत्या केली आहे.पल्लवी डे, बिदिशा डे या अभिनेत्रींच्या आत्महत्येनंतर बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. आता सरस्वती दासच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. 

हेही वाचा :

Bidisha De : अभिनेत्री बिदिशा डेचं निधन; गळफास घेत केली आत्महत्या

Pallavi Dey : बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चे निधन, गळफास घेत केली आत्महत्या

महत्त्वाच्या बातम्या

Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget